वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१० पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km २/१० पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला

फेब्रुवारी २२, २०१० ने सुरु होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ४ ते फेब्रुवारी २२, २०१० पर्यंतच्या सप्ताहांत जे सर्व भाग झाले त्यावर आधारित २० मिनिटांची उजळणी घेतील.

१. सलाफहादाच्या मुलींकडून आपण कोणता धडा शिकतो? (यहो. १७:३, ४) [w०८ २/१५ पृ. ५ परि. १०]

२. अब्राहामाचा पिता तेरह मूर्तिपूजक होता का? (यहो. २४:२) [w०४ १२/१ पृ. १२ परि. २; w८९-E ७/१ पृ. १९ परि. ६]

३. यहोशवा २४:१४, १५ या वचनांतील शब्द कोणत्या गोष्टीने प्रेरित होऊन यहोशवाने म्हटले आणि यांचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे? [w०८ ५/१५ पृ. १७-१८ परि. ४-६]

४. बआल उपासक आणि त्यांची उपासना पद्धत ही इस्राएल लोकांसाठी पाश व आमिष कशी ठरली? (शास्ते २:३) [w०८ २/१५ पृ. २७ परि. २-३]

५. एहूद तलवार चालवण्यात तरबेज होता यावरून आपण कोणता धडा शिकतो? (शास्ते ३:१६, २१) [w९७ ३/१५ पृ. ३१ परि. ४]

६. बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? (शास्ते ५:२०) [w०५ १/१५ पृ. २५ परि. ५]

७. ‘इस्राएलांचे हाल पाहून यहोवाच्या मनाला खेद’ कसा झाला? (शास्ते १०:१६) [cl-E पृ. २५४-२५५ परि. १०-११]

८. इफ्ताहने देवाला शब्द दिला तेव्हा त्याच्या मनात नरबली देण्याचा विचार होता का? (शास्ते ११:३०, ३१) [w०५ १/१५ पृ. २६ परि. १]

९. शमशोनाचा हा अहवाल समजून घेतल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत मिळते? (शास्ते १६:३) [w०४ १०/१५ पृ. १५-१६ परि. ७-८]

१०. ‘ज्याला जसे बरे दिसेल तसे तो करीत’ असल्यामुळे देशात अंदाधुंदी माजण्यास प्रोत्साहन मिळाले का? (शास्ते १७:६) [w०५ १/१५ पृ. २७ परि. ८]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा