वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१० पृ. १
  • फेब्रुवारी ८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी ८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km २/१० पृ. १

फेब्रुवारी ८ च्या सप्ताहाचा आराखडा

फेब्रुवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११ (८५)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ३ परि. ८-१५, पृ. ३४ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: शास्ते ११-१४

क्र. १: शास्ते १३:१-१४

क्र. २: लूक १६:९-१३ मधील येशूच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?

क्र. ३: बरे करणारा आत्मा (fy पृ. १२०, १२१ परि. १०-१३)

❑ सेवा सभा:

गीत ४ (४३)

५ मि: घोषणा.

१० मि: सणावारांविषयीच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे. देवाचे प्रेम पुस्तकातील पृष्ठे १७० आणि १७१ वरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. तुमच्या क्षेत्रात कोणते सण साजरे केले जातात? केव्हा व कुठे एखाद्या ठराविक सणाबद्दल बोलायची संधी तुम्हाला मिळू शकते? तू ईस्टर का साजरा करत नाहीस, या प्रश्‍नाचे उत्तर कसे द्यावे याची तयारी एक पालक आपल्या मुलाबरोबर करत आहे असे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका जगभरात दिली जाईल!” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद २ वर चर्चा करण्याअगोदर, आमंत्रणपत्रिका उपलब्ध असल्यास तिची एकेक प्रत सर्वांना द्या व त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांकडे लक्ष आकर्षित करा. परिच्छेद २ वर चर्चा केल्यानंतर एक प्रचारक या पत्रिकेचा कसा वापर करतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. या स्मारकविधीच्या आमंत्रणपत्रिका देण्याच्या मोहिमेबद्दल क्षेत्रसेवेच्या काय व्यवस्था केल्या आहेत हे सांगण्यासाठी सेवा पर्यवेक्षक किंवा इतर वडिलांची मुलाखत घ्या.

गीत २३ (२००)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा