जानेवारी १८ च्या सप्ताहाचा आराखडा
जानेवारी १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७ (५१)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १-४
क्र. १: शास्ते २:११-२३
क्र. २: इतर जण कशी मदत करू शकतात (fy पृ. ११३-११५ परि. २३-२७)
क्र. ३: देवाने सैतानाला बनवले नाही
❑ सेवा सभा:
गीत २५ (२०४)
५ मि: घोषणा.
१५ मि: टेहळणी बुरूजची सादरता. सादर केल्या जाणाऱ्या नियतकालिकातील लेखांची थोडक्यात उजळणी करा. व क्षेत्रातील लोकांना कोणते लेख आवडतील ते सुचवा. एक तरूण प्रचारक नियतकालिक विचारपूर्वक कसे सादर करू शकतो त्याची तयारी करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: प्रश्न पेटी. श्रोत्यांबरोबर चर्चा. उद्धृत शास्त्रवचने वाचा व त्यावर चर्चा करा.
गीत ११ (८५)