वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०९ पृ. ३
  • डिसेंबर २८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • डिसेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km १२/०९ पृ. ३

डिसेंबर २८ च्या सप्ताहाचा आराखडा

डिसेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७ (१८७)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा ११५, ११६

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहोशवा १२-१५

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

❑ सेवा सभा:

गीत २३ (२००)

५ मि: घोषणा.

१० मि: आपली प्रतिक्रिया कशी असावी? तुमच्या क्षेत्रात सहसा लोक घेत असलेल्या आक्षेपांची श्रोत्यांबरोबर चर्चा करा. एका आक्षेपाचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: बायबल अभ्यास सुरु करणे. पुनर्भेट घेताना बायबल अभ्यास सादर केल्यामुळे काय साध्य झाले आहे? स्थानिय क्षेत्रात कोणती सादरता प्रभावी ठरली आहे ते सांगण्यासाठी किंवा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी एका पायनियरला किंवा प्रचारकाला आमंत्रित करा. काही संवेदनशील क्षेत्रांमध्ये, घरमालकाला खरोखरच अभ्यास करण्याची इच्छा आहे हे समजल्यानंतरच, म्हणजे कदाचित एक अथवा दोन पुनर्भेटींनंतरच बायबल अभ्यास सादर करणे सुज्ञ ठरेल.

१० मि: जानेवारी महिन्याची सादरता. सादर केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनाची थोडक्यात चर्चा करा. घरमालकाने खरोखरच आस्था दाखवली असेल तर बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा. अनौपचारिक साक्ष देताना, जानेवारी महिन्यात सादर केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनाचा उपयोग करून सुज्ञतेने बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याबद्दल एका प्रचारकाशी चर्चा करा. या महिन्यात निदान एक तरी बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय ठेवण्यास सर्वांना उत्तेजन द्या. परंतु, वादग्रस्त विषयांवर विधाने करताना, जसे की बायबल काय शिकवते पुस्तकाच्या १६ व्या अध्यायात चर्चा करण्यात आलेला मूर्तींचा उपयोग करण्याबद्दलच्या विषयावर विधान करताना सावधगिरी बाळगण्याची सर्वांना आठवण करून द्या.

गीत ८ (५३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा