वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०९ पृ. २
  • डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • डिसेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km १२/०९ पृ. २

डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

डिसेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २९ (२२२)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my भाग ८, कथा ११४

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहोशवा ९-११

क्र. १: यहोशवा ९:१-१५

क्र. २: उदरनिर्वाह करण्याचे आव्हान (fy पृ. १०६ परि. ९, १०)

क्र. ३: देवाचे शांतीमय नवीन जग—तुम्ही तेथे जगू शकता

❑ सेवा सभा:

गीत २ (१५)

५ मि: घोषणा.

१५ मि: टेहळणी बुरूज कसे सादर कराल? एक गट पर्यवेक्षक एका तरुण प्रचारकाला त्यांनी तयार केलेली सादरता दाखवतात आणि त्यांनी ही सादरता का निवडली, ते कोणता प्रश्‍न विचारणार आहेत व कोणते शास्त्रवचन दाखवणार आहेत हेही सांगत आहेत असे एक प्रात्यक्षिक दाखवा. तरुण प्रचारक म्हणतो, की त्याच्याही मनात एक सादरता आहे पण त्यात सुधारणा करण्याकरता त्याला थोडी मदत हवी होती. त्याच्या मनात असलेल्या लेखावर मग गट पर्यवेक्षक आणि तरुण प्रचारक एक प्रश्‍न तयार करतात आणि शास्त्रवचनेही निवडतात.

१५ मि: “आपल्या बायबल विद्यार्थ्यासाठी ‘जीवही देण्यास’ तयार राहा.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद २ वर चर्चा केल्यानंतर, एका प्रचारकाची मुलाखत घ्या आणि त्याला विचारा की तो, आपल्या बायबल विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या व्यावहारिक मार्गांनी आस्था घेतो. याचा परिणाम काय झाला आहे? तसेच, आणखी एका प्रचारकाची मुलाखत घ्या. त्याच्या बरोबर बायबल अभ्यास करणाऱ्‍या बांधवाने त्याच्यामध्ये घेतलेल्या आस्थेमुळे त्याला कसा फायदा झाला होता ते विचारा.

गीत ९ (३७)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा