वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०९ पृ. १
  • डिसेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • डिसेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km १२/०९ पृ. १

डिसेंबर १४ च्या सप्ताहाचा आराखडा

डिसेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (१४३)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा ११३

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहोशवा ६-८

क्र. १: यहोशवा ८:१-१७

क्र. २: कुटुंबाच्या नित्यक्रमावर प्राविण्य मिळवणे (fy पृ. १०४, १०५ परि. ५-८)

क्र. ३: उपदेशक ७:२१, २२ मधील सल्ला व्यावहारिक का आहे?

❑ सेवा सभा:

गीत ६ (४५)

५ मि: घोषणा.

१५ मि: माझ्या विश्‍वासांबद्दल सांगायला मला भीती का वाटते? टेहळणी बुरूज एप्रिल १५, २००३ पृष्ठे १७-२२ वरील लेखावर आधारित भाषण. कौटुंबिक उपासनेच्या वेळी पालक आपल्या मुलांना, शाळेत विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्याकरता तयार करत असलेल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. पृष्ठ २१ वरील चौकोनात सांगितलेल्या एका परिस्थितीवर ते अधिक संशोधन करून चर्चा करतात आणि मग मूल ही परिस्थिती कशी हाताळू शकते त्याचा सराव करतात.

१५ मि: “निकडीने प्रचार करा!” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ वर चर्चा करताना एका आवेशी राज्य प्रचारकाची मुलाखत घेऊन त्याला पुढील प्रश्‍न विचारा: जगातील अनावश्‍यक गोष्टींच्या चिंतांखाली दबून जाण्याचे टाळण्याकरता तुम्ही कोणती पावले उचलली? निकडीने प्रचार कार्य केल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळाले आहेत?

गीत २० (९३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा