नोव्हेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा
नोव्हेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ (२२२)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: अनुवाद ३२-३४
क्र. १: अनुवाद ३२:१-२१
क्र. २: “परमेश्वराचा मोठा दिवस” म्हणजे काय? (सफ. १:१४)
क्र. ३: तुमचे कुटुंब जगाला जिंकू शकते (fy पृ. १०१, १०२ परि. २६, २७)
❑ सेवा सभा:
गीत २८ (२२४)
५ मि: घोषणा.
१० मि: “आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत.” प्रश्नोत्तराने चर्चा.
१० मि: “देवाच्या प्रेमात टिकून राहा” एक मिनिटाच्या आत प्रस्तावना करून प्रश्नोत्तराने चर्चा करा. पुस्तकाची खास वैशिष्ट्ये सांगा. पुस्तकाचा अभ्यास होत असताना उपस्थित राहण्यासाठी व त्यात सहभाग घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या.
१० मि: प्रश्न पेटी. श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत १६ (१४३)