वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. ६
  • ऑक्टोबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. ६

ऑक्टोबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

ऑक्टोबर ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २ (१५)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR भाग ७, कथा १०२

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद १-३

क्र. १: अनुवाद २:१-१५

क्र. २: मी अंगमेहनतीचे काम करायला का शिकलं पाहिजे? (g०५-MR ४/८ पृ. २०-२२)

क्र. ३: मुले अडचणीत सापडतात तेव्हा (fy-MR पृ. ८५-८७ परि. १९-२३)

❑ सेवा सभा:

गीत २१ (१९१)

५ मि: घोषणा.

१० मि: जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? श्रोत्यांबरोबर चर्चा. या पत्रिकेतील कोणते प्रश्‍न तुमच्या क्षेत्रात जास्त प्रभावी ठरले आहेत ते श्रोत्यांना विचारा. या पत्रिकेचा वापर करून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा याचे प्रात्याक्षिक दाखवा.

१० मि: स्थानिक गरजा.

१० मि: वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना प्रचार करणे. श्रोत्यांबरोबर चर्चा. सर्व राष्ट्रांकरता सुवार्ता या पुस्तिकेतील पृष्ठ २ वर सांगितलेल्या तीन मुद्द्‌यांची उजळणी करा व तुमच्या क्षेत्रात या पुस्तिकेचा कसा उपयोग करायचा याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २४ (१८५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा