वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०९ पृ. २
  • ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट १७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ८/०९ पृ. २

ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा

ऑगस्ट १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९ (३७)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ८९, ९०

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गणना १०-१३

क्र. १: गणना १३:१७-३३

क्र. २: काम आणि खेळ (fy-MR पृ. ७२, ७३ परि. १९-२२)

क्र. ३: आईची भूमिका आदरास पात्र (g०५-MR ४/८ पृ. ९-११)

❑ सेवा सभा:

गीत २३ (२००)

५ मि: घोषणा.

३० मि: “आध्यात्मिक मेजवानीचा आस्वाद घेण्यास तुम्ही तयार आहात का?” मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनात जायचे नेमले आहे ते सांगा. “प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना” यांची उजळणी करा. परिच्छेद ७ ची चर्चा करताना मार्च २००८ च्या आमची राज्य सेवा यातील प्रश्‍न पेटीतील सूचनांवर थोडा वेळ चर्चा करा. त्यातील गोष्टी प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्‍यांना देखील लागू होतात.

गीत ४ (४३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा