वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०९ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००९
आमची राज्य सेवा—२००९
km ७/०९ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूनंतर आपले काय होते (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? हे प्रकाशन दिल्यावर शक्य असेल तर पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न प्रचारकांनी करावा. बायबल अभ्यासामुळे घरमालकाचा फायदा कसा होईल हे समजावून सांगण्याकरता थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. घरमालक आवड दाखवतो तेव्हा जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देऊन त्यावर चर्चा करू शकता. घरमालकांकडे ही पत्रिका असेल तर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.

◼ ऑगस्ट महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा साहाय्यक पायनियरींग करता उत्तम महिना आहे.

◼ उपलब्ध असलेले नवीन डीव्हीडी:

मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात की नुकसान पोचू शकतात? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का?—डीव्हीडीवर —अमेरिकन संकेत भाषा

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

जागृत राहा! —उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा