जून १५ च्या सप्ताहाचा आराखडा
जून १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ (४६)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ७९
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय ६-९
क्र. १: लेवीय ८:१-१७
क्र. २: पालक म्हणून तुमची भूमिका (g०५-MR १/८ ७-१०)
क्र. ३: शिस्त लावण्याची महत्त्वपूर्ण गरज (fy-MR पृ. ५९–६१ परि. २०-२३)
❑ सेवा सभा:
गीत २ (१५)
५ मि: घोषणा.
१० मि: सुवार्तेची घोषणा करा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान २७९, परिच्छेद १-४ वर असलेल्या मथळ्याच्या खालील माहितीवर आधारित उत्तेजनपर भाषण.
१० मि: ‘माझा उत्क्रांतीवर विश्वास आहे’ असे कोणी म्हणतो तेव्हा. सावध राहा! ऑक्टोबर २००६ अंकातील पान ३-१० वरील माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा. ‘देवाने उत्क्रांतीद्वारे मानवांची निर्मिती केली असा माझा विश्वास आहे’ असे कोणी म्हणतो तेव्हा कसे उत्तर द्यायचे याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: “शिकवण्यास पूर्णपणे तयार असा.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत २३ (२००)