जून १ च्या सप्ताहाचा आराखडा
जून १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३ (३२)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR भाग ५, कथा ७७
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम ३८-४०
क्र. १: निर्गम ४०:१-१९
क्र. २: आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करणे (fy-MR पृ. ५३-५५ परि. ६-९)
क्र. ३: जोपासनेचे महत्त्व (g०५-MR १/८ पृ. ३-६)
❑ सेवा सभा:
गीत १५ (१२७)
५ मि: घोषणा.
१० मि: प्रगती करण्यास इतरांना मदत करा. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ १८७ वरील दुसऱ्या उपशीर्षकावरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. नवीन लोकांना प्रगती करण्यास मदत केलेल्या एका पायनियरची अथवा प्रचारकाची संक्षिप्त मुलाखत घ्या.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: आपण काय साध्य केले? श्रोत्यांबरोबर चर्चा. स्मारक विधीच्या काळात मंडळीने सेवाकार्यात केलेल्या खास प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करा व त्या काळात मंडळीने नेमकी कोण-कोणत्या बाबतीत प्रगती केली याची माहिती द्या. स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिका देताना किंवा सहायक पायनियर सेवा करताना श्रोत्यांना कोण-कोणते अनुभव आले ते त्यांना विचारा.
गीत ८ (५३)