वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०९ पृ. ३
  • मे २५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे २५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • मे २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ५/०९ पृ. ३

मे २५ च्या सप्ताहाचा आराखडा

मे २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११ (८५)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ७६

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ३४-३७

क्र. १: निर्गम ३७:१-२४

क्र. २: मुलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत बायबलचा दृष्टिकोन स्वीकारणे (fy-MR पृ. ५१, ५२ परि. १-५)

क्र. ३: स्वैराचार म्हणजे काय व आपल्याला तो कसा टाळता येईल?

❑ सेवा सभा:

गीत १८ (१६२)

५ मि: घोषणा.

१० मि: एप्रिल-जून टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी करा. नियतकालिकाची थोडक्यात माहिती दिल्यानंतर त्यातील कोणत्या लेखांचा श्रोते क्षेत्रात उपयोग करू इच्छितात व का हे त्यांना विचारा. घरमालकाला विशिष्ट लेख दाखवताना कोणत्या प्रश्‍नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग केला जाऊ शकतो? क्षेत्रात हे नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: येशूविषयी साक्ष देणे. याविषयी सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ २७५ वरील तीन परिच्छेदांत व पृष्ठ २७६ वरील पहिल्या परिच्छेदात दिलेल्या माहितीवर आधारित भाषण.

१० मि: “आपल्या प्रकाशनांचा विचारपूर्वक उपयोग करा.” प्रश्‍न आणि उत्तराने चर्चा. आपण किती साहित्य मागणी करतो व प्रत्यक्षात क्षेत्रामध्ये किती सादर करतो यातला फरक मंडळीला सांगा.

गीत ६ (४५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा