मे ११ च्या सप्ताहाचा आराखडा
मे ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४ (११७)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ७३, ७४
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम २७-२९
क्र. १: निर्गम २९:१-१८
क्र. २: घराची स्वच्छता इतकी महत्त्वपूर्ण का आहे? (fy-MR पृ. ४५-४९ परि. १२-२०)
क्र. ३: अयोग्य प्रकारची निष्ठा व तिचे धोके
❑ सेवा सभा:
गीत ४ (४३)
५ मि: घोषणा.
१० मि: या उन्हाळ्यात तुम्हाला सहायक पायनियरींग करता येईल का? आमची राज्य सेवा, मार्च २००७, पृष्ठ ४ वर सहायक पायनियर सेवेसंबंधी दिलेल्या माहितीची वडील श्रोत्यांसोबत चर्चा करतात. सहायक पायनियरींग कोण करू शकतात ते सांगा. आणि यापूर्वी ज्यांनी ही सेवा केली त्यांना यामुळे कोणते आशीर्वाद लाभले ते त्यांना विचारा.
१० मि: कुटुंब मिळून सेवाकार्याची तयारी करा! दोन बांधवांची संक्षिप्त मुलाखत घ्या. यात ते आपल्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी सेवाकार्याची तयारी करण्यासाठी वेळ कसा काढतात ते त्यांना विचारा. ते कशा प्रकारे तयारी करतात व या तयारीचा काय फायदा झाला आहे? एक बांधव आपल्या कुटुंबासोबत, क्षेत्रात नियतकालिके कशी सादर करावीत किंवा जेथे विरोध होतो अशा क्षेत्रांमध्ये इतर मार्गांनी प्रचार कसा करावा त्याचा सराव करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवतो.
१० मि: “साध्या-सोप्या पद्धतीने शिकवा.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत २३ (२००)