एप्रिल ६ च्या सप्ताहाचा आराखडा
एप्रिल ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६ (१४३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ६५, ६६
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम ७-१०
क्र. १: निर्गम ९:१-१९
क्र. २: कुटुंबात पत्नीला साजेशी अधीनता (fy-MR पृ. ३४, ३५ परि. १६-१९)
क्र. ३: गलतीकर ६:२ आणि गलतीकर ६:५ ही शास्त्रवचने परस्परविरोधी नाहीत असे का म्हणता येईल?
❑ सेवा सभा:
गीत ४ (४३)
५ मि.: घोषणा.
१० मि.: कशा प्रकारे सबळ पुरावे देता येतील? सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे २५५-२५७ वरील माहितीवर आधारित प्रोत्साहनदायक भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा.
२० मि.: तरुणांनो—तुम्ही तुमच्या जीवनाचे काय करणार? एक वडील जीवनाचे काय करणार (इंग्रजी) या पत्रिकेवर श्रोत्यांबरोबर चर्चा करतात. देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना आपल्या जीवनात पहिले स्थान देणाऱ्या बाप्तिस्माप्राप्त युवकांची प्रशंसा करा. तरुणपणापासून पूर्ण-वेळेची सेवा करत असलेल्या एखाद्या प्रचारकाची संक्षिप्त मुलाखत घ्या. ‘पूर्ण-वेळेची सेवा करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळाले?’
गीत २२ (१३०)