मार्च १६ च्या सप्ताहाचा आराखडा
मार्च १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७ (५१)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ६२
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ४३-४६
क्र. १: उत्पत्ति ४४:१-१७
क्र. २: टिकाऊ विवाहाकरता पहिली गुरुकिल्ली (fy-MR पृ. २७-२९ परि. १-६)
क्र. ३: गृहपाठ करायला मला वेळ कोठून मिळेल? (g०४ ४/८ पृ. २१-२३)
❑ सेवा सभा:
गीत २२ (१३०)
५ मि.: घोषणा.
१० मि.: यहोवाची ओळख त्याच्या नावाने होते. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ २७४, परिच्छेद २-५ वरील माहितीवर आधारित प्रोत्साहनदायक भाषण.
१० मि.: “नियमन मंडळाकडून पत्र.” आमची राज्य सेवा, फेब्रुवारी २००९ यात दिलेल्या जगव्याप्त अहवालातील काही ठळक वैशिष्ट्यांबद्दल श्रोत्यांना विचारा.
१० मि.: बायबल शिकवते या पुस्तकाचा अधिकाधिक उपयोग करा. प्रश्न आणि उत्तराने चर्चा. या पुस्तकाचा उपयोग करून प्रत्येक प्रचारकाला बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे उत्तेजन द्या.
गीत ८ (५३)