वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०९ पृ. ११
  • फेब्रुवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी २३ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km २/०९ पृ. ११

फेब्रुवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा

फेब्रुवारी २३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २९ (२२२)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my-MR कथा ५९

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति ३२-३५

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

❑ सेवा सभा:

गीत ७ (५१)

५ मि.: घोषणा. मार्च महिन्यात आपण क्षेत्र सेवेत सादर करणार असलेल्या प्रकाशनावर चर्चा करा.

१० मि.: जानेवारी-मार्च टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करा. या नियतकालिकाची थोडक्यात माहिती द्या व क्षेत्रातील लोकांना यातील कोणते लेख दाखवता येतील व का हे श्रोत्यांना विचारा. नियतकालिक सादर करण्याआधी, घरमालकाला खरोखरच ऐकण्याची इच्छा आहे का हे पाहण्यासाठी किंवा संभाषण सुरू करण्यासाठी कोणता प्रश्‍न विचारला जाऊ शकतो व कोणते शास्त्रवचन वाचले जाऊ शकते ते श्रोत्यांना विचारा. शेवटी, नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि.: स्थानिक गरजा.

१० मि.: तुम्ही शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेचा उपयोग करता का? शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००९ या पुस्तिकेच्या प्रस्तावनेवर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. शास्त्रवचन आणि त्याखालील टिपणी वाचण्यासाठी दररोज वेळ काढण्याच्या महत्त्वावर चर्चा करा. श्रोत्यांना, दैनिक वचन व टिपणी वाचण्याचा त्यांचा दिनक्रम काय आहे व यामुळे त्यांना कोणते लाभ मिळाले आहेत हे सांगण्यास सांगा.

गीत २३ (२००)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा