वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०९ पृ. १
  • जानेवारी १२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी १२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • जानेवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km १/०९ पृ. १

जानेवारी १२ च्या सप्ताहाचा आराखडा

जानेवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २५ (२०४)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा ४९, ५०

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति ६-१०

क्र. १: उत्पत्ति ९:१-१७

क्र. २: माझ्या भावंडाच्या सावलीतून मी कशी मुक्‍त होऊ शकते? (g०४-MR १/८ पृष्ठे १३-१५)

क्र. ३: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य (fy-MR पृष्ठे १०-१२ परि. १५-२३)

❑ सेवा सभा:

गीत २२ (१३०)

५ मि.: स्थानिक घोषणा.

१५ मि.: सेवेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व. श्रोत्यांबरोबर चर्चा. लोकांबद्दल सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्याच्या बाबतीत येशूने उत्तम उदाहरण मांडले. मदतीची गरज असणाऱ्‍या लोकांना मेंढरासमान लेखून त्याने त्यांना राज्याची सुवार्ता सांगितली. (मत्त. ९:३६-३८) हनन्या सुरुवातीला शौलाला भेटण्यास कचरत होता तरीपण कोणत्या गोष्टीने त्याला त्याचा दृष्टिकोन सुधारण्यास मदत केली? (प्रे. कृत्ये ९:१३-१५) हनन्या ज्या प्रकारे शौलाशी बोलला त्यावरून त्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा दिसून येतो? (प्रे. कृत्ये ९:१७) आपल्या क्षेत्रातील लोकांबरोबर बोलताना त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी आपल्याजवळ कोणकोणती कारणे आहेत? सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने आपली सेवा अधिक प्रभावकारी कशी होऊ शकते? सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने चांगले परिणाम मिळालेल्या एक किंवा दोन बांधवांची मुलाखत घ्या.

१५ मि.: “ते कसे ऐकतील?”a

गीत १६ (१४३)

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा