नियतकालिक कसे सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टो.–डिसें.
“आपल्या वातावरणात होणाऱ्या गंभीर दुष्परिणांमुळे पुष्कळ लोकांना, पृथ्वीचं काय होईल, असा प्रश्न पडला आहे व ते निराश होत आहेत. तुमचं याबाबतीत काय मत आहे? [उत्तर ऐका. शास्त्रवचनांतून एखादं वचन वाचून दाखवलं तर चालेल का असे विचारा. होकार दिल्यास स्तोत्र ३७:११ वाचा.] आपण आशा का बाळगू शकतो त्याची शास्त्रवचनीय कारणे या मासिकात देण्यात आली आहेत.”