वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km १०/०८ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. घरमालकाने आस्था दाखवल्यास, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने चर्चा करावी. नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करा. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करा. आपल्याला मुले आहेत, असे घरमालक म्हणत असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असेल तर प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापण्यात आलेले किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक सादर करू शकतात.

▪ नोव्हेंबर महिन्यात पाच शनिवार-रविवार येत असल्यामुळे हा महिना साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम महिना आहे.

▪ अध्यक्षीय पर्यवेक्षक आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक यांना एक सूचना: मंडळीच्या नवीन सभेचा आराखडा डिसेंबर २९, २००८ या सप्ताहात सुरु होत आहे व या सुधारित आराखड्याविषयी, डिसेंबर २००८ च्या आमची राज्य सेवा यात सांगितले जाईल. त्या आठवड्याची ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी घेताना, सन २००९ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आराखडा यातील सूचनांचे पालन करायला विसरू नका. त्या आठवडी भाषण गुणाची चर्चा केली जाणार नाही.

▪ नो ब्लड—मेडिसिन मीट्‌स द चॅलेंज या व्हिडिओवर, जानेवारी महिन्यातील एका सेवा सभेत चर्चा केली जाईल. तेव्हा, कोणाला या व्हिडिओच्या प्रती हव्या असतील तर त्यांनी त्या मंडळीद्वारे लवकरात लवकर मागवाव्यात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा