घोषणा
▪ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. स्मारकविधी आणि त्यानंतरच्या खास जाहीर भाषणाला उपस्थित राहिलेल्या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना भेट देण्याचा खास प्रयत्न केला जाईल. अशा भेटी देण्याचा उद्देश, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका देणे आणि ज्यांनी अद्याप गृह बायबल अभ्यास स्वीकारलेला नाही अशांबरोबर अभ्यास सुरू करणे हा असला पाहिजे. जून: देवाचा मानवजातीने केलेला शोध (इंग्रजी) किंवा बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी). ज्या मंडळ्यांकडे ही प्रकाशने नाहीत त्या मंडळ्या एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक सादर करू शकतात.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
यहोवाचे गुणगान करा-लहान आकाराचे —इंग्रजी