वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०८ पृ. ८
  • नियतकालिक कसे सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ३/०८ पृ. ८

नियतकालिक कसे सादर कराल

टेहळणी बुरूज जाने.-मार्च

“कुटुंबात आपण इतरांच्या भावना ज्यामुळे दुखावतील अशा प्रकारचे बोलणे कसे टाळू शकतो, याविषयावर आम्ही सर्वांबरोबर बोलत आहोत. याबाबतीत काही व्यावहारिक सूचनांची चर्चा करायला तुम्हाला आवडेल का? [घरमालक ऐकून घ्यायला तयार असेल तर, या मानवी दुर्बलतेविषयी देव काय म्हणतो ते वाचून दाखवले तर चालेल का, असे तुम्ही त्याला विचारू शकता. जर तो तयार झाला तर, याकोब ३:२ वाचा.] आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर बोलताना आपण हानीकारक बोलणे कसे टाळू शकतो त्याबाबतीत या लेखात काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत.” पृष्ठ १० वर असलेला लेख दाखवा.

टेहळणी बुरूज एप्रि.-जून

“आज प्रत्येकाला काही न्‌ काही समस्या आहेतच. अशा परिस्थितीत, खरी मनःशांती मिळवणे शक्य आहे का? [उत्तर ऐका.] या मासिकातील एखाद-दोन मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवू का? [घरमालक ऐकण्यास तयार असेल तर पृष्ठे ८-९ वरील शास्त्रवचनांपैकी एक वाचून दाखवा.] आपण अस्तित्वात कसे आलो, जीवनाचा उद्देश काय आहे आणि भविष्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे या विषयांवर या नियतकालिकात चर्चा करण्यात आली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा