मार्च सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ४३ १२२.४ ५१.४ ६०.२ ७.४
पाय. १,६२८ ६७.८ २२.९ २९.५ ४.९
सा.पाय. २,५७२ ५३.४ १८.३ १५.७ २.१
प्रचा. २२,९१० ९.७ ३.८ ३.१ ०.५
एकूण २७,१५३ बाप्तिस्मा घेतलेले: १४
या महिन्याचा अहवाल अतिशय प्रोत्साहनदायक आहे. या महिन्यात आपण पुढील उच्चांक गाठले: प्रचारकांची एकूण संख्या: २७,१५३; सामान्य पायनियर: १,६२८; तास: ४,७४,९७५; पुनर्भेटी: १,६३,०८५; आणि बायबल अभ्यास: २५,३९०. मागच्या वर्षाच्या तुलनेत स्मारकविधीच्या उपस्थितीत १३% वाढ झाली. उपस्थितांची एकूण संख्या ७३,१९३ इतकी होती.