वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०७ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • उपशिर्षक
  • मे १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २८ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००७
km ५/०७ पृ. २

सेवा सभा आराखडा

मे १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मे १ आणि सावध राहा! एप्रिल ते जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: मंडळीच्या व जागतिक कार्याला पाठबळ देणे. पुरवणीवर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा.

१५ मि: “तो थकलेल्याला शक्‍ती देतो.”a वेळ असेल तर श्रोत्यांना परिच्छेदांत उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांवर टिपणी करण्यास सांगावे.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रश्‍न पेटीची उजळणी.

१५ मि: तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता! सावध राहा! एप्रिल ते जून २००७, पृष्ठे १२-१४ वर आधारित भाषण. सुवार्तेच्या प्रसाराकरता नवीन भाषा शिकून घेणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर द्या.

२० मि: “तुम्ही देवाच्या वचनाचे पुरस्कर्ते आहात का?”b सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठे १४३-४ वरील चौकोनातील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ५ (४६)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. प्रचारकांना मे महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जून १ आणि सावध राहा! एप्रिल ते जून अंक कसे सादर करावेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि: जून महिन्यात कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक सादर करा. पुस्तकातील काही समयोचित वैशिष्ट्ये दाखवा आणि स्थानीय क्षेत्रात प्रभावी ठरतील अशा सादरतांचा उपयोग करून, पुस्तक सादर कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. वेळ असेल तर, श्रोत्यांना विचारा, की आपल्या ओळखीच्या लोकांना किंवा मित्रांना ही प्रकाशने सादर करताना त्यांना कोणते उत्तम परिणाम मिळाले.

१५ मि: क्षेत्र सेवेतील अनुभव. मार्च, एप्रिल व मे महिन्यांदरम्यान आपली क्षेत्र सेवा वाढवण्यासाठी ज्या ज्या साहायक पायनियरांनी व इतर प्रकाशकांनी प्रयत्न केला त्यांचे अनुभव सांगा. तसेच, बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने ज्यांनी, नियतकालिके दिली होती अशा लोकांना पुन्हा भेटी दिलेल्यांचे अनुभव देखील सांगा. एका अथवा दोन उल्लेखनीय अनुभवांचे नाट्य रुपांतर देखील करू शकता.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “आपल्या मुलांना यहोवाची स्तुती करण्यास शिकवा.”c परिच्छेद ४ वर चर्चा करताना, आमची राज्य सेवा जुलै २००५, पृष्ठ ३ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा