वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०६ पृ. १२
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ११/०६ पृ. १२

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज नोव्हें. १

“वैवाहिक जीवनाविषयी केलेल्या या विधानाबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल. [इब्री लोकांस १३:४ वाचा आणि त्यांचे मत विचारा.] लग्न समारंभ सर्वांच्या नजरेत आदरणीय असावेत म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्यायला नक्कीच तुम्हाला आवडेल. [पृष्ठ १२ वरील लेख उघडून दाखवा.] या व पुढील लेखांत, विवाहसोहळे आदरणीय असण्याकरता काय करावे याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“देवाच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य आहे किंवा नाही याविषयी बऱ्‍याच जणांना प्रश्‍न पडतो. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या, आणि मग इब्री लोकांस ३:४ वाचा.] सावध राहाच्या! या विशेषांकात, काही शास्त्रज्ञांना कोणत्या गोष्टींनी देवाच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवण्यास भाग पाडले याविषयी चर्चा केली आहे.”

टेहळणी बुरूज डिसें. १

“या शास्त्रवचनात सांगितले आहे की देवाचे आपल्यावर प्रेम आहे. [योहान ३:१६ वाचा.] पण देवाने पुढेही आपल्यावर प्रेम करत राहावे म्हणून आपण काय केले पाहिजे? [उत्तर ऐकून घ्या आणि मग पृष्ठ ११ वरील लेख उघडून दाखवा.] या लेखात सांगितले आहे की आपण जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कशाप्रकारे वागावे जेणेकरून देव पुढेही आपल्यावर प्रेम करत राहील.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“या प्राचीन शास्त्रवचनाबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल. [इब्री लोकांस ३:४ वाचा आणि मग त्यांचे मत विचारा. पृष्ठ २१ वरील लेख उघडून दाखवा.] काही नामांकित शास्त्रज्ञ विश्‍वाची निर्मिती झाली आहे असे का मानतात याविषयी या लेखात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा