एप्रिल सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. २९ १२१.६ ४७.७ ५१.३ ६.१
पाय. १,३५० ६३.५ २३.८ २५.० ४.५
सा.पाय. ३,२१६ ५२.६ १९.३ ११.६ १.७
प्रचा. २१,२३३ ९.३ ३.७ २.९ ०.५
एकूण २५,८२८ बाप्तिस्मा घेतलेले: ३०
एप्रिल महिन्यात आपल्या खास कार्यावर यहोवाने कशाप्रकारे आशीर्वाद दिला हे या अहवालावरून दिसून येते. आपण या महिन्यात पुढील उच्चांक गाठले: सामान्य पायनियरांची संख्या-१,३५०, एकूण तास-४,५७,०१९ आणि एकूण पुनर्भेटींची संख्या-१,३३,३२३. स्मारक दिनाची एकूण उपस्थिती ६४,८३४ म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत ४% जास्त होती. “ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.”—१ इति. १६:१०.