वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०५ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ७/०५ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

सावध राहा! जुलै-सप्टें.

“तुमच्या मते महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] बऱ्‍याच लोकांना वाटते की बायबल महत्त्वाकांक्षी असण्याचे प्रोत्साहन देते, पण हे खरे नाही. त्याउलट बायबल नम्र असण्याचे प्रोत्साहन देते. [याकोब ४:६ वाचा व त्यानंतर पृष्ठ १६ वरील लेखाकडे लक्ष वेधा.] या लेखात बायबलचा महत्त्वाकांक्षी असण्याविषयी कसा दृष्टिकोन आहे आणि आपण याबाबतीत कसा दृष्टिकोन बाळगावा यावर चर्चा केली आहे.”

टेहळणी बुरूज जुलै १

“लोकांना सहसा अंगमेहनतीचे काम आवडत नाही. पण आपण याबद्दल कसा दृष्टिकोन बाळगावा? [उत्तर ऐकून घ्या आणि मग १ थेस्सलनीकाकर ४:११ वाचा.] या लेखात बायबलचा अंगमेहनतीविषयी कसा दृष्टिकोन आहे आणि अंगमेहनतीचे कामही आनंददायक कसे बनवता येईल हे सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, आपले घर स्वच्छ राखणे तितके सोपे नाही. पण बायबल आपल्याला स्वच्छता राखण्यास आपल्यापरीने हातभार लावण्याचे प्रोत्साहन देते. [यशया १:१६ वाचा.] घर कसे स्वच्छ ठेवावे यासंबंध काही व्याव्हारिक सूचना मिळवण्यास तुम्हाला आवडेल का?” उत्तर ऐकून घ्या व मग पृष्ठ २१ वरील लेखाकडे लक्ष वेधून ‘गृह स्वच्छतेचा व्यव्हारोपयोगी उपक्रम’ हे शीर्षक असलेला चौकोन दाखवा.

टेहळणी बुरूज ऑग. १

“मानव इतिहासाच्या हजारो वर्षांत मानवाने कितीतरी निरनिराळ्या प्रकारच्या शिकवणुकींना जन्म दिला आहे. यांपैकी कोणत्या खऱ्‍या व कोणत्या खोट्या हे ठरवणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] देव ज्यांमुळे संतुष्ट होतो अशा खऱ्‍या शिकवणुकी कोठे सापडतील याविषयी या नियतकालिकात सांगितले आहे.” २ तीमथ्य ३:१६ वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा