मार्च सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. २१ १२५.८ ४१.१ ५८.९ ७.३
पाय. १,०५१ ६६.७ २३.० २७.४ ४.८
सा.पाय. २,२३९ ५३.१ १८.१ १३.८ १.९
प्रचा. २०,७७३ ८.७ ३.५ २.८ ०.५
एकूण २४,०८४ बाप्तिस्मा घेतलेले: ७२
या अहवालावरून मार्च महिन्यात आपण केलेल्या विशेष कार्यावर यहोवाने दिलेला आशीर्वाद अगदी स्पष्ट दिसून येतो. सर्वात जास्त प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे १९,९१७ बायबल अभ्यासांचा व १,२०,०२८ पुनर्भेटींचा अभूतपूर्व उच्चांक. स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांची संख्या ही ६२,०६९ इतकी होती; म्हणजे मागच्या वर्षीच्या संख्येत ५३१ ची भर पडली. या सर्वासाठी आपण कृतज्ञ हृदयांनी यहोवाला स्तुतीच्या “राशी” अर्पण कराव्यात.—२ इति. ३१:६-८.