वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जुलै-सप्टें.

“आज, कीटकांमुळे होणारे रोग आपल्या आरोग्याला घातक ठरणाऱ्‍या गोष्टींपैकी एक आहेत. अशा रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण काही पावले उचलू शकतो, हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐका.] या नियतकालिकात त्यांची चर्चा केली आहे तसेच, आजारपण राहणार नाही अशा काळाविषयी देवाने दिलेल्या अभिवचनाविषयी देखील यात सांगितले आहे.” यशया ३३:२५ हे वचन वाचून संभाषण समाप्त करा.

टेहळणी बुरूज जुलै१५

“लोकांमध्ये एकटे राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचे पुष्कळांच्या पाहण्यात आले आहे. असे करण्यात सुज्ञपणा आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] सहचार्याच्या मूल्याविषयी एक म्हण काय म्हणते ते पाहा. [उपदेशक ४:९, १० वाचा.] आपल्या सर्वांना एकमेकांची गरज का आहे आणि एकटेपणाची समस्या कशी सोडवता येते ते या नियतकालिकात सांगितले आहे.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“आज नाती निभावण्याची सर्वात मोठी समस्या लोकांसमोर आहे. आपल्या बोलण्याची पद्धत महत्त्वाची भूमिका बजावते, याजशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तर ऐका. पृष्ठ १४ वरील चित्र दाखवा आणि या लेखाचे शीर्षक वाचून दाखवा.] सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात काही व्यवहारिक मुद्दे सांगण्यात आले आहेत.” समाप्तीस इफिसकर ४:२९ वचन वाचून दाखवा.

टेहळणी बुरूज ऑगस्ट१

“एका अहवालानुसार, जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या अतिशय गरिबीत दिवस काढत आहे, हे तुम्हाला माहीत होते का? यावर उपाय शोधण्यासाठी काही करता येईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] टेहळणी बुरूज नियतकालिच्या या अंकात, दारिद्र्‌यावर कायमचा तोडगा काढण्यात येईल असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे.”—वाचा स्तोत्र ७२:१२, १३, १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा