वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०३ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ५/०३ पृ. ४

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! एप्रिल-जून

‘बाल वेश्‍याव्यवसाय’ हा कोणाला आवडेल असा विषय नाही. पुष्कळ लोक कदाचित या विषयावर बोलूही इच्छिणार नाहीत तरीपण ही समस्या मोठ्याप्रमाणावर सर्वसामान्य होत आहे. तुम्हाला काय वाटते, यावर काय उपाय आहे? [उत्तर ऐका.] पवित्र शास्त्रवचनात असे अभिवचन दिले आहे, की देव लवकरच मुलांचे लैंगिक शोषण करण्याचा हा शोचनीय प्रकार थांबवणार आहे. [नीतिसूत्रे २:२१, २२ वाचा.] हे कसे थांबवले जाणार आहे हे या मासिकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज मे१५

“आपण दररोज हिंसाचाराच्या बातम्या ऐकतो. पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती होती असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] बायबल काय म्हणते ते पाहा. [मत्तय २४:३७ वाचा.] नोहाच्या दिवसांत परिस्थिती इतकी बिकट होती की देवाने नोहा आणि त्याचे कुटुंब सोडून इतर सर्वांचा नाश केला. त्या घटनांचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो हे या नियतकालिकात सांगितले आहे.”

सावध राहा! एप्रिल-जून

“निवड करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे तुम्हाला कृतज्ञ वाटत नाही का? [उत्तरासाठी थांबा.] परंतु, निवड करण्याचे स्वातंत्र्य असल्यास एखादी व्यक्‍ती योग्यच निवड करेल याची खात्री नसते. सुज्ञ निवडी करण्यास आपल्याला मदत करू शकणारी काही तत्त्वे आहेत का? [उत्तर ऐकल्यावर, गलतीकर ६:७ वाचा. पृष्ठ १२ काढून दाखवा.] उत्तर तुम्हाला या मासिकात मिळेल.”

टेहळणी बुरूज जून१

“दान म्हणून दिलेल्या पैशाचा गैरवापर केल्याच्या बातम्या ऐकल्यामुळे काही लोक असा विचार करू लागले आहेत की दान देणे योग्य आहे का? पण, आज कित्येक गरजू लोक आहेत. तुम्हाला काय वाटते, काय करता येऊ शकते? [उत्तर ऐका. मग, इब्री लोकांस १३:१६ वाचा.] देवाला संतुष्ट करणाऱ्‍या दानांविषयी या मासिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा