मार्च सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ६ १३४.७ ३०.८ ६३.५ ७.८
पाय. ९८३ ६५.८ २०.७ २५.८ ४.१
सा.पाय. २,५०९ ५२.५ १७.७ १२.९ १.७
प्रचा. १९,६६१ ८.४ ३.२ २.५ ०.४
एकूण २३,१५९ बाप्तिस्मा घेतलेले: ७०
नवे उच्चांक: आमची राज्य सेवाच्या मार्च महिन्याच्या अंकातील पुरवणीत आपल्या सर्वांना स्मारकविधीच्या काळात “सत्कर्माविषयी धनवान असावे” असे प्रोत्साहन देण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला हे पाहून अत्यंत आनंद होतो. मार्च महिन्यात प्रचारकांच्या संख्येचा २३,१५९ हा नवा उच्चांक आपण गाठला जो मागच्या वर्षाच्या तुलनेत ९% अधिक होता. पुनर्भेटी व बायबल अभ्यासांच्या संख्येतही नवे उच्चांक दिसून आले. यहोवाच्या सेवेतील आपल्या परिश्रमांवर त्याचा सतत आशीर्वाद राहो.