वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०२ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना पत्र
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९६
  • यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्याने मिळणारे आशीर्वाद—भाग २
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्ही देवाला किती चांगल्या प्रकारे ओळखता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
आमची राज्य सेवा—२००२
km ५/०२ पृ. ७

प्रश्‍न पेटी

▪ पत्राद्वारे साक्ष देताना आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे?

पत्राद्वारे साक्ष देण्याची ही पद्धत अनेक काळापासून सुवार्ता कळवण्याची प्रभावी पद्धत ठरली आहे. परंतु, अलीकडील घटनांमुळे लोक अनोळखी टपाल उघडण्यास कचरत आहेत. अनोळखी ठिकाणाहून किंवा मागे कोणता पत्ता नसलेले व खासकरून हाताने लिहिलेले व लांबलचक पत्र असेल तर त्याविषयी सहसा संशय वाटू लागतो. घरमालक अशी टपाले न उघडताच फेकून देतील. असे घडू नये म्हणून आपण काय करू शकतो?

शक्य असेल तर, पत्रातील मजकूर आणि पाकीटावरील पत्ता टाईप करणे उत्तम. पाकीटावर घरमालकाचे नाव असले पाहिजे. “घरमालक” असे त्यावर लिहू नये. शिवाय, पाकीटाच्या मागे तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. तुमचा घरचा पत्ता लिहिणे योग्य नसेल तर तुमचे नाव व राज्य सभागृहाचा पत्ता लिहा. निनावी पत्र पाठवू नका. शाखा दफ्तराचा पत्ता देऊ नका.—आमची राज्य सेवा, नोव्हेंबर १९९६, प्रश्‍न पेटी पाहा.

याबाबतच्या आणखी सूचना व पत्राचा एक नमुना, ईश्‍वरशासित सेवा प्रशाला शिक्षणापासून लाभ (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे ७१-३ वर आहे. हे मार्गदर्शन तुम्हाला दुसऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी टपालांचा प्रभावीपणे उपयोग करण्यास मदत करील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा