वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km ५/०१ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. ज्या लोकांना आपण पुनर्भेटी देतो त्यांना आवड असल्यास नियतकालिकांची वर्गणी सादर करता येऊ शकते. सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक ही पुस्तके सादर करू शकता. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर जास्त लक्ष द्या. जुलै व ऑगस्ट: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: चिरकाल टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! व मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—साहाय्य अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्धाविना जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात.

◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचून दाखवला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

◼ जुलै ३०, २००१ ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यापासून आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासात यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश १ (इंग्रजी), या पुस्तकातून अभ्यास करणार आहोत. मराठी, नेपाळी व तेलगू भाषांचे पुस्तक अभ्यास गट नोव्हेंबर ५ पर्यंत प्रकटीकरण कळस! या पुस्तकाचा अभ्यास करतील.

◼ कोणत्याही कॉम्पॅक्ट डिस्क सध्या उपलब्ध नाहीत व निकटच्या भवितव्यात त्या येण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे सिडींसाठी असलेल्या मंडळीच्या सर्व बाकी (पेन्डींग) मागण्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये, वॉचटावर लायब्ररी—१९९९ आवृत्ती आणि राज्य संगीत (इंग्रजी), राज्य गीत गाणे (इंग्रजी) व यहोवाचे गुणगान गा (इंग्रजी) या सीडींचा देखील समावेश होतो. पुन्हा स्टॉक उपलब्ध झाल्यावर त्याबाबतीत आमची राज्य सेवा यात घोषणा होत नाही तोपर्यंत या सीडींसाठी कृपया आपली ऑर्डर पाठवू नये.

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

यहोवा—तो कोण आहे? (पत्रिका क्र. २३) —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो आणि हिंदी

नशीबाचे आपल्या जीवनावर नियंत्रण आहे की—देव आपल्याकडून लेखा घेणार आहे? (मुस्लिमांकरीता) (पत्रिका क्र. ७१) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम, हिंदी

सर्वश्रेष्ठ नाम (मुस्लिमांकरीता) (पत्रिका क्र. ७२) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी

यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? (मुस्लिमांकरीता) (पत्रिका क्र. ७३) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी

नरकाग्नी—ईश्‍वरी न्यायाचा भाग आहे का? (मुस्लिमांकरीता) (पत्रिका क्र. ७४) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी

◼ भारतात उपलब्ध नाही:

आपली काळजी करणारा कोणी निर्माणकर्ता आहे का? —इंग्रजी

ईश्‍वरशासित प्रशाला मार्गदर्शक पुस्तक —इंग्रजी

“प्रत्येक शास्त्रलेख ईश्‍वरप्रेरित व लाभदायक आहे” —इंग्रजी

टेहळणी बुरूज प्रकाशनांची विषयसूची १९३०- १९८५ —इंग्रजी

मृतांचे आत्मे—साहाय्य अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अत्वात आहेत का? —इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा