वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०० पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२०००
km १०/०० पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! चे अंक. पुनर्भेट करताना एखाद्या व्यक्‍तीला आवड असल्याचे आढळल्यास वर्गणी करण्याचे प्रोत्साहन द्यावे. नोव्हेंबर: किंग्डम न्यूज क्र. ३६ चे वितरण. ज्या मंडळ्या त्यांच्या क्षेत्रांतील प्रत्येक घरात किंग्डम न्यूज क्र. ३६ देतात त्यांनी त्यासोबत अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तकही ऑफर करावे. लोकांजवळ आधीपासूनच यांपैकी एखादे प्रकाशन असल्यास अनंतकाळ जगा किंवा क्रिएशन पुस्तक दिले जाऊ शकते. डिसेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन. जानेवारी: माहितीपत्रके: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार आणि यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत. आणि १९२ पानी जुनी पुस्तके देखील सादर केली जाऊ शकतात.

▪ या अंकाच्या आमची राज्य सेवातील पुरवणीत, “सन २००१ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा पर्यायी आराखडा” दिला आहे. ही पुरवणी संपूर्ण वर्षभर सांभाळून ठेवावी.

▪ जानेवारी १ पासून जर तुमच्या मंडळीच्या सभांची वेळ बदलणार असेल तर मंडळीच्या सेक्रटरींनी संस्थेला याच्याविषयी काँग्रीगेशन मिटिंग इन्फर्मेशन आणि हॅण्डबील रिक्वेस्ट फॉर्म (S-5) हे दोन फॉर्म्स पाठवावेत. हॅण्डबिल्स आणखी हवे असतील तर तेही याच फॉर्मवर मागावता येतात. तुम्हाला हॅण्डबिल्स जेव्हा हवे असतात त्याच्या निदान आठ आठवड्याआधी ऑर्डर पाठवावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा