सन २००१ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००१ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थांनुरूप चालवली जाईल.
क्रमिक पुस्तके: बायबल, टेहळणी बुरूज [w], सावध राहा! [g] कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य [fy] विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार [br78], जीवनाचा काय उद्देश आहे? [pr], देव आपल्याकडून काय अपेक्षितो? [rq] यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत [je] सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य ह्यांवर आधारित नेमणुका दिल्या जातील.
प्रशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने वेळेवर सुरू केला जावा. कार्यक्रमात कोणते भाग हाताळले जाणार आहेत याचा सुरवातीला सारांश देण्याची गरज नाही. प्रत्येक भाग कोणत्या विषयावर आहे त्याबद्दल प्रशाला पर्यवेक्षकांनी त्या त्या भागाच्या सुरवातीला सांगावे. नंतर तो पुढील प्रकारे चालवला जावा:
नेमणूक क्र. १: १५ मिनिटे. वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, किंवा सावध राहा! किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य यावर आधारलेली असेल. हा भाग प्रश्नोत्तर पद्धतीने नाही, तर १५ मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा; केवळ साहित्य उरकणे हा या मागील हेतू नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक उपयोगात आणावे.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास किंवा वक्त्याने विनंती केल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतील.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग वडिलांनी किंवा सेवा सेवकाने हाताळावा, ते स्थानिक गरजांप्रमाणे साहित्याचा प्रभावीपणे अवलंब करतील. यासाठी ठराविक विषयाची गरज नाही. हा भाग म्हणजे, नेमून दिलेल्या वाचनाचा केवळ एक सारांश नसावा. नेमून दिलेल्या अध्यायांचे ३० ते ६० सेकंदांपर्यंत संपूर्ण पुनरावलोकन यात समाविष्ट करता येईल. तथापि, या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. यानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ५ मिनिटे. या नेमणुकीत एखाद्या बांधवाला बायबलच्या भागाचे वाचन नेमून दिले जाते. हे प्रशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गांस लागू होईल. वाचनाच्या नेमणुका बहुधा, विद्यार्थ्याला सुरवातीच्या व समारोपाच्या विवेचनांमध्ये संक्षिप्त स्पष्टीकरणात्मक माहिती सादर करण्याएवढ्या पुरेशा असतात. यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यवादित किंवा सिद्धान्तीय अर्थसूचकता आणि तत्त्वांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व वचने मध्यंतरी न थांबता सलग वाचली जावीत. अर्थात, वाचावयाची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन पुन्हा कोठून सुरू होते त्याबद्दल विद्यार्थी सांगू शकतो.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. या प्रस्तुतीचा विषय विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार [br78], जीवनाचा काय उद्देश आहे? [pr], देव आपल्याकडून काय अपेक्षितो? [rq] यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत [je] यांतून घेतला जाईल. दृश्य रचना अनौपचारिक साक्ष, पुनर्भेट, गृह बायबल अभ्यास यांवर आधारित असू शकते, व यामध्ये भाग घेणारे बसू शकतात किंवा उभे राहू शकतात. विद्यार्थीनी, नेमलेला विषय कशाप्रकारे घरमालकाला समजावते तसेच कशाप्रकारे शास्त्रवचनांतून तर्क करते यावर प्रशाला पर्यवेक्षक अधिक लक्ष देतील. नेमणूक मिळालेल्या विद्यार्थीनीला वाचता येणे आवश्यक आहे. प्रशाला पर्यवेक्षक एक मदतनीस नेमून देतील, पण आणखी एक मदतनीस देखील घेता येऊ शकतो. दृश्य रचनेला नव्हे तर बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्याला प्राधान्य दिले जावे.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. या नेमणुकीचा विषय सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाच्या आधारावर असेल. नेमणूक क्र. ४ एखाद्या बांधवाला किंवा भगिनीला दिली जाऊ शकते. हा भाग बांधवाला नेमून दिल्यास त्यांनी तो भाषणाच्या पद्धतीनेच सादर करावा. भगिनीला नेमून दिल्यास तिने ते, नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावे.
बायबल वाचन आराखडा: मंडळीतील सर्वांना साप्ताहिक बायबल वाचन आराखड्याचे अनुसरण करण्याचे उत्तेजन दिले जाते. दर दिवशी एक पान वाचल्यास तुम्ही साप्ताहिक बायबल वाचनासाठी नेमलेले अध्याय आठवड्याभरात वाचू शकता.
सूचना: सल्ला, वेळ, लेखी उजळणी आणि नेमणुकांची तयारी, यांविषयी अतिरिक्त माहिती व मार्गदर्शनाकरता कृपया ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ३ पाहा.
आराखडा
जाने. १ बायबल वाचन: २ राजे १३-१६
गीत क्र. ३ (३२)
क्र. १: क्षमा केल्यामुळे बचावाची संधी मिळते (w९९ १/१ पृ. ३०-१)
क्र. २: २ राजे १४:१-१४
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? (br78 पृ. ३-५)
क्र. ४: स्वर्गाकडून संदेश (gt अध्याय १)
जाने. ८ बायबल वाचन: २ राजे १७-२०
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: स्वीकारावयास सोपा असलेला सल्ला (w९९ १/१५ पृ. २१-४)
क्र. २: २ राजे १८:१-१६
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार—त्यांचा आधुनिक विकास आणि वाढ (br78 पृ. ६-११)
क्र. ४: जन्मापूर्वीच सन्मानित केलेला (gt अध्याय २)
जाने. १५ बायबल वाचन: २ राजे २१-२५
गीत क्र. १६ (१४३)
क्र. १: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य आहे का? (fy पृ. ५-१२)
क्र. २: २ राजे २१:१-१६
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार—त्यांचे काय विश्वास आहेत? (br78 पृ. १२-१४)
क्र. ४: मार्ग तयार करणाऱ्याचा जन्म (gt अध्याय ३)
जाने. २२ बायबल वाचन: १ इतिहास १-५
गीत क्र. २२ (१३०)
क्र. १: यशस्वी विवाहाकरता तयारी करणे (fy पृ. १३-२६)
क्र. २: १ इतिहास १:१-२७
क्र. ३: यहोवाच्या साक्षीदारांजवळ तुम्हाला ऐकवण्याची एक सुवार्ता आहे (br78 पृ. १४-१७)
क्र. ४: गर्भवती पण अविवाहित (gt अध्याय ४)
जाने. २९ बायबल वाचन: १ इतिहास ६-१०
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: तुम्ही खरी नम्रता कशी दाखवू शकता? (w९९ २/१ पृ. ६-७)
क्र. २: १ इतिहास ९:१-२१
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार कोणकोणत्या मार्गांनी सुवार्ता सांगतात (br78 पृ. १८-२२)
क्र. ४: येशूचा जन्म—कोठे व केव्हा? (gt अध्याय ५)
फेब्रु. ५ बायबल वाचन: १ इतिहास ११-१६
गीत क्र. १२ (११३)
क्र. १: उत्तेजनाचा स्रोत बना (w९९ २/१५ पृ. २६-९)
क्र. २: १ इतिहास ११:१-१९
क्र. ३: तुमच्या वसाहतीसाठी सुवार्तेचे व्यावहारिक मूल्य (br78 पृ. २३-४)
क्र. ४: वचनयुक्त संतान (gt अध्याय ६)
फेब्रु. १२ बायबल वाचन: १ इतिहास १७-२३
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: नम्रता धारण करा (w९९ ३/१ पृ. ३०-१)
क्र. २: १ इतिहास १८:१-१७
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार—त्यांची जगव्याप्त संस्था आणि कार्य (br78 पृ. २५-६)
क्र. ४: येशू आणि ज्योतिषी (gt अध्याय ७)
फेब्रु. १९ बायबल वाचन: १ इतिहास २४-२९
गीत क्र. १४ (११७)
क्र. १: टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या (fy पृ. २७-३८)
क्र. २: १ इतिहास २९:१-१३
क्र. ३: आस्थेवाईक लोक सहसा विचारत असलेले प्रश्न—भाग-१ (br78 पृ. २६ परि. २-पृ. २७ परि. ४)
क्र. ४: जुलमी राजापासून सुटका (gt अध्याय ८)
फेब्रु. २६ बायबल वाचन: २ इतिहास १-५
गीत क्र. ८ (५३)
क्र. १: तुम्ही घर कसे सांभाळू शकता? (fy पृ. ३९-५०)
क्र. २: २ इतिहास १:१-१७
क्र. ३: आस्थेवाईक लोक सहसा विचारत असलेले प्रश्न—भाग-२ (br78 पृ. २८ परि. १-३)
क्र. ४: येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन (gt अध्याय ९)
मार्च ५ बायबल वाचन: २ इतिहास ६-९
गीत क्र. ११ (८५)
क्र. १: चिंतेला आपल्यावर कब्जा मिळवू देऊ नका (w९९ ३/१५ पृ. २१-३)
क्र. २: २ इतिहास ८:१-१६
क्र. ३: आस्थेवाईक लोक सहसा विचारत असलेले प्रश्न—भाग-३ (br78 पृ. २९ परि. १-३)
क्र. ४: यरुशलेमचा प्रवास (gt अध्याय १०)
मार्च १२ बायबल वाचन: २ इतिहास १०-१५
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: तुमच्या विचारसरणीला कोण आकार देतो? (w९९ ४/१ पृ. २०-२)
क्र. २: २ इतिहास १०:१-१६
क्र. ३: आस्थेवाईक लोक सहसा विचारत असलेले प्रश्न—भाग-४ (br78 पृ. ३० परि. १-५)
क्र. ४: योहान मार्ग तयार करतो (gt अध्याय ११)
मार्च १९ बायबल वाचन: २ इतिहास १६-२०
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: बआल उपासनेच्या आत्म्यापासून आपल्या अंतःकरणाचे संरक्षण करा (w९९ ४/१ पृ. २८-३१)
क्र. २: २ इतिहास १६:१-१४
क्र. ३: जीवनात काही उद्देश आहे का? (pr पृ. ४-६ परि. १-१७)
क्र. ४: येशूचा बाप्तिस्मा (gt अध्याय १२)
मार्च २६ बायबल वाचन: २ इतिहास २१-२५
गीत क्र. २६ (२१२)
क्र. १: कृतज्ञता व्यक्त करायला कधी विसरू नका (w९९ ४/१५ पृ. १५-१७)
क्र. २: २ इतिहास २२:१-१२
क्र. ३: जीवनाच्या उद्देशाविषयी आपल्याला कोण सांगू शकतो? (pr पृ. ६-१० परि. १-२६)
क्र. ४: येशूच्या परिक्षांपासून बोध घेणे (gt अध्याय १३)
एप्रि. २ बायबल वाचन: २ इतिहास २६-२९
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: देव ‘वाकड्या’ मार्गांनी काही घडवून आणतो का? (w९९ ५/१ पृ. २८-९)
क्र. २: २ इतिहास २८:१-१५
क्र. ३: श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम—वैज्ञानिक अचूकता (pr पृ. १०-१३ परि. १-१७)
क्र. ४: येशूचे पहिले शिष्य (gt अध्याय १४)
एप्रि. ९ बायबल वाचन: २ इतिहास ३०-३३
गीत क्र. २ (१५)
क्र. १: मानव यहोवाचा धन्यवाद कसा करू शकतात? (w९९ ५/१५ पृ. २१-४)
क्र. २: २ इतिहास ३३:१-१३
क्र. ३: श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम—ऐतिहासिक अचूकता (pr पृ. १३-१५ परि. १८-३१)
क्र. ४: येशूचा पहिला चमत्कार (gt अध्याय १५)
एप्रि. १६ बायबल वाचन: २ इतिहास ३४-३६
गीत क्र. ४ (४३)
क्र. १: तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या (fy पृ. ५१-६३)
क्र. २: २ इतिहास ३६:१-१६
क्र. ३: श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम—पूर्ण झालेले भविष्यवाद (pr पृ. १५-१६ परि. ३२-७)
क्र. ४: यहोवाच्या भक्तीसाठी आवेश (gt अध्याय १६)
एप्रि. २३ बायबल वाचन: एज्रा १-६
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: तुमच्या किशोरवयीनाला जोमाने वाढण्यास मदत करा (fy पृ. ६४-७५)
क्र. २: एज्रा ४:१-१६
क्र. ३: ख्रिस्ती धर्मजगताने देव व पवित्र शास्त्र यांचा विश्वासघात केला आहे (pr पृ. १६-१९ परि. १-१९)
क्र. ४: निकदेमास शिक्षण (gt अध्याय १७)
एप्रि. ३० लेखी उजळणी. बायबल वाचन: एज्रा ७-१०
गीत क्र. २४ (१८५)
मे ७ बायबल वाचन: नहेम्या १-५
गीत क्र. ४ (४३)
क्र. १: घरात एखादा बंडखोर आहे का? (fy पृ. ७६-८९)
क्र. २: नहेम्या १:१-११
क्र. ३: जीवनाला भव्य उद्देश आहे (pr पृ. २०-२ परि. १-१३)
क्र. ४: १८ योहानाचा ऱ्हास व येशूची वृद्धी (gt अध्याय १८)
मे १४ बायबल वाचन: नहेम्या ६-९
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी (w९९ ५/१५ पृ. २५-८)
क्र. २: नहेम्या ९:१-१५
क्र. ३: एवढा त्रास व अन्याय का? (pr पृ. २२-५ परि. १-१५)
क्र. ४: एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे (gt अध्याय १९)
मे २१ बायबल वाचन: नहेम्या १०-१३
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा (fy पृ. ९०-१०२)
क्र. २: नहेम्या १२:२७-४३
क्र. ३: देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार (pr पृ. २५-८ परि. १-२२)
क्र. ४: काना येथील दुसरा चमत्कार (gt अध्याय २०)
मे २८ बायबल वाचन: एस्तेर १-४
गीत क्र. १६ (१४३)
क्र. १: एक-पालक कुटुंबे यशस्वी होऊ शकतात! (fy पृ. १०३-११५)
क्र. २: एस्तेर १:१-१५
क्र. ३: नंदनवनमय पृथ्वीवर चिरकाल जगा (pr पृ. २९-३० परि. १-२७)
क्र. ४: येशूच्या गावातील सभास्थानात (gt अध्याय २१)
जून ४ बायबल वाचन: एस्तेर ५-१०
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: कौटुंबिक सदस्य आजारी असतो तेव्हा (fy पृ. ११६-१२७)
क्र. २: एस्तेर ५:१-१४
क्र. ३: देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे तुम्ही कसे शोधून काढू शकता (rq पृ. ३)
क्र. ४: चार शिष्यांना पाचारण (gt अध्याय २२)
जून ११ बायबल वाचन: ईयोब १-७
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: तुमच्या घरात शांती राखा (fy पृ. १२८-१४१)
क्र. २: ईयोब १:६-२२
क्र. ३: देव कोण आहे? (rq पृ. ४-५)
क्र. ४: कफर्णहूम येथे आणखी चमत्कार (gt अध्याय २३)
जून १८ बायबल वाचन: ईयोब ८-१४
गीत क्र. २१ (१९१)
क्र. १: शौल—प्रभूचे निवडलेले पात्र (w९९ ५/१५ पृ. २९-३१)
क्र. २: ईयोब ८:१-२२
क्र. ३: येशू ख्रिस्त कोण आहे? (rq पृ. ६-७)
क्र. ४: येशू पृथ्वीवर का आला (gt अध्याय २४)
जून २५ बायबल वाचन: ईयोब १५-२१
गीत क्र. २६ (२१२)
क्र. १: आपल्या वचनाविषयी देव विलंब करीत नाही (w९९ ६/१ पृ. ४-७)
क्र. २: ईयोब १७:१-१६
क्र. ३: दियाबल कोण आहे? (rq पृ. ८-९)
क्र. ४: कुष्ठरोग्यावर दया (gt अध्याय २५)
जुलै २ बायबल वाचन: ईयोब २२-२९
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: तुम्हाला आपले मन आणखी खुले करण्याची गरज आहे का? (w९९ ६/१५ पृ. १०-१३)
क्र. २: ईयोब २७:१-२३
क्र. ३: पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे? (rq पृ. १०-११)
क्र. ४: कफर्णहूमास घरी परतणे (gt अध्याय २६)
जुलै ९ बायबल वाचन: ईयोब ३०-३५
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: बायबलच्या भविष्यवाणीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता (w९९ ७/१५ पृ. ४-८)
क्र. २: ईयोब ३१:१-२२
क्र. ३: देवाचे राज्य म्हणजे काय? (rq पृ. १२-१३)
क्र. ४: मत्तयाला पाचारण (gt अध्याय २७)
जुलै १६ बायबल वाचन: ईयोब ३६-४२
गीत क्र. २५ (२०४)
क्र. १: कुटुंबाचे नुकसान करणाऱ्या समस्यांवर तुम्ही मात करू शकता (fy पृ. १४२-१५२)
क्र. २: ईयोब ३६:१-२२
क्र. ३: प्रार्थनेद्वारे देवाच्या समीप जाणे (rq पृ. १४-१५)
क्र. ४: उपवासाविषयी प्रश्न (gt अध्याय २८)
जुलै २३ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १-१०
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास (fy पृ. १५३-१६२)
क्र. २: स्तोत्र ३:१–४:८
क्र. ३: देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन (rq पृ. १६-१७)
क्र. ४: शब्बाथाच्या दिवशी सत्कर्मे करणे (gt अध्याय २९)
जुलै ३० बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ११-१८
गीत क्र. १० (८२)
क्र. १: उतारवयात जोडीने प्रवेश करणे (fy पृ. १६३-१७२)
क्र. २: स्तोत्र ११:१–१३:६
क्र. ३: देवाच्या सेवकांनी शुद्ध असले पाहिजे (rq पृ. १८-१९)
क्र. ४: आरोप करणाऱ्यांना उत्तर (gt अध्याय ३०)
ऑग. ६ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १९-२६
गीत क्र. १४ (११७)
क्र. १: हितकारक दळणवळण—यशस्वी विवाहाची गुरुकिल्ली (w९९ ७/१५ पृ. २१-३)
क्र. २: स्तोत्र २०:१–२१:१३
क्र. ३: देवास वीट आणणाऱ्या प्रथा (rq पृ. २०-१)
क्र. ४: शब्बाथ दिवशी धान्य तोडणे (gt अध्याय ३१)
ऑग. १३ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता २७-३४
गीत क्र. २२ (१३०)
क्र. १: फिलिप्प—आवेशी सुवार्तिक (w९९ ७/१५ पृ. २४-५)
क्र. २: स्तोत्र २८:१–२९:११
क्र. ३: देवाला नाखूष करणारे विश्वास आणि रूढी (rq पृ. २२-३)
क्र. ४: शब्बाथ दिवशी काय करणे नियमानुसार आहे? (gt अध्याय ३२)
ऑग. २० बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ३५-३९
गीत क्र. १५ (१२७)
क्र. १: साथीदारांचा दबाव—कधी तुमच्या फायद्याचा ठरू शकतो का? (w९९ ८/१ पृ. २२-५)
क्र. २: स्तोत्र ३८:१-२२
क्र. ३: जीवन आणि रक्त यांचा आदर करणे (rq पृ. २४-५)
क्र. ४: यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे (gt अध्याय ३३)
ऑग. २७ लेखी उजळणी. बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ४०-४७
गीत क्र. २१ (१९१)
सप्टें. ३ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ४८-५५
गीत क्र. १३ (१२४)
क्र. १: रागाला अडखळण होऊ देऊ नका (w९९ ८/१५ पृ. ८-९)
क्र. २: स्तोत्र ४९:१-२०
क्र. ३: तुम्हाला खरा धर्म कसा शोधता येईल? (rq पृ. २६-७)
क्र. ४: त्याच्या प्रेषितांची निवड (gt अध्याय ३४)
सप्टें. १० बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ५६-६५
गीत क्र. १९ (१६४)
क्र. १: सैतान आपल्याला आजारी पाडतो का? (w९९ ९/१ पृ. ४-७)
क्र. २: स्तोत्र ५९:१-१७
क्र. ३: यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे संघटित आहेत (rq पृ. २८-९)
क्र. ४: सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन (gt अध्याय ३५)
सप्टें. १७ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ६६-७१
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: “चांगला वाटा” निवडा (w९९ ९/१ पृ. ३०-१)
क्र. २: स्तोत्र ६९:१-१९
क्र. ३: देवाची इच्छा आचरण्यास इतरांना मदत करणे (rq पृ. ३०)
क्र. ४: शताधिपतीचा मोठा विश्वास (gt अध्याय ३६)
सप्टें. २४ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ७२-७७
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: दिलेल्या वचनाला का जगले पाहिजे? (w९९ ९/१५ पृ. ८-११)
क्र. २: स्तोत्र ७३:१-२४
क्र. ३: देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय (rq पृ. ३१)
क्र. ४: येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो (gt अध्याय ३७)
ऑक्टो. १ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ७८-८१
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा (w९९ ९/१५ पृ. १२-१५)
क्र. २: स्तोत्र ७८:१-२२
क्र. ३: देवाचा हेतू आता कळसास पोहंचत आहे (je पृ. ४-५)
क्र. ४: योहानामध्ये विश्वासाची उणीव होती का? (gt अध्याय ३८)
ऑक्टो. ८ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ८२-८९
गीत क्र. २७ (२२१)
क्र. १: तीमथ्य—“विश्वासू पुत्र” (w९९ ९/१५ पृ. २९-३१)
क्र. २: स्तोत्र ८८:१-१८
क्र. ३: पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी (je पृ. ६-७)
क्र. ४: गर्विष्ठ आणि नम्र (gt अध्याय ३९)
ऑक्टो. १५ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ९०-९८
गीत क्र. २८ (२२४)
क्र. १: नाही म्हणायचे धैर्य (w९९ १०/१ पृ. २८-३१)
क्र. २: स्तोत्र ९०:१-१७
क्र. ३: यहोवा त्याच्या लोकांना कामासाठी एकत्रित व सुसज्ज करतो (je पृ. ८-११)
क्र. ४: दया दाखवण्याबद्दल धडा (gt अध्याय ४०)
ऑक्टो. २२ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ९९-१०५
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग शिकणे (w९९ १०/१५ पृ. ८-११)
क्र. २: स्तोत्र १०३:१-२२
क्र. ३: प्रीती व एकतेमध्ये वृद्धी करण्यासाठी मंडळ्या (je पृ. १२-१३)
क्र. ४: येशू—मतभेदाचा केंद्रबिंदू (gt अध्याय ४१)
ऑक्टो. २९ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १०६-१०९
गीत क्र. १ (१३)
क्र. १: ‘यहोवा बुद्धी देतो’ (w९९ ११/१५ पृ. २४-७)
क्र. २: स्तोत्र १०७:१-१९
क्र. ३: प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्यासाठी सभा (je पृ. १४-१५)
क्र. ४: येशू परुशांची कानउघाडणी करतो (gt अध्याय ४२)
नोव्हें. ५ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता ११०-११८
गीत क्र. ८ (५३)
क्र. १: प्रकटीकरणाचा संदेश—भीतीदायक की आशादायक? (w९९ १२/१ पृ. ५-८)
क्र. २: स्तोत्र ११२:१–११३:९
क्र. ३: देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी संघटित केलेल्या मंडळ्या (je पृ. १६-१७)
क्र. ४: दाखल्यांनी शिकवणे (gt अध्याय ४३)
नोव्हें. १२ बायबल वाचन: स्तोत्र ११९
गीत क्र. २० (९३)
क्र. १: तुमच्या चांगल्या गुणालाच अवगुण बनू देऊ नका (w९९ १२/१ पृ. २६-९)
क्र. २: स्तोत्र ११९:१-२४
क्र. ३: संमेलनांमध्ये हर्ष व देवाची स्तुती करणे (je पृ. १९)
क्र. ४: भीतीदायक वादळ शांत करणे (gt अध्याय ४४)
नोव्हें. १९ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १२०-१३७
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे (fy पृ. १७३-१८२)
क्र. २: स्तोत्र १२०:१–१२२:९
क्र. ३: फिरते देखरेखे सत्यातील सहकारी (je पृ. २०-१)
क्र. ४: एक असंभवनीय शिष्य (gt अध्याय ४५)
नोव्हें. २६ बायबल वाचन: स्तोत्रसंहिता १३८-१५०
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: तुमच्या कुटुंबासाठी चिरकालिक भवितव्य संपादन करा (fy पृ. १८३-१९१)
क्र. २: स्तोत्र १३९:१-२४
क्र. ३: पूर्ण वेळेचे उपाध्याय प्रचार कार्यात पुढाकार घेतात (je पृ. २२-३)
क्र. ४: तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला (gt अध्याय ४६)
डिसें. ३ बायबल वाचन: नीतिसूत्रे १-७
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: देवाचा पवित्र आत्मा काय आहे? (g९९ २/८ पृ. २६-७)
क्र. २: नीतिसूत्रे ४:१-२७
क्र. ३: देवाच्या स्तुतीसाठी पवित्र शास्त्र साहित्याचे उत्पादन (je पृ. २४-५)
क्र. ४: अश्रुंचे परमानंदात रुपांतर (gt अध्याय ४७)
डिसें. १० बायबल वाचन: नीतिसूत्रे ८-१३
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: मृत व्यक्तींचा सन्मान केला जावा का? (g९९ ३/८ पृ. १०-११)
क्र. २: नीतिसूत्रे १३:१-२५
क्र. ३: देवाच्या कळपाचा एकतेमध्ये सांभाळ करणे (je पृ. २६-७)
क्र. ४: याईरचे घर सोडणे व नासरेथला पुनर्भेट (gt अध्याय ४८)
डिसें. १७ बायबल वाचन: नीतिसूत्रे १४-१९
गीत क्र. २९ (२२२)
क्र. १: देवाचे नाव उच्चारणे चुकीचे आहे का? (g९९ ४/८ पृ. २६-७)
क्र. २: नीतिसूत्रे १६:१-२५
क्र. ३: स्वेच्छादानाचा आर्थिक आधार (je पृ. २८)
क्र. ४: गालीलात प्रचाराचा आणखी एक दौरा (gt अध्याय ४९)
डिसें. २४ बायबल वाचन: नीतिसूत्रे २०-२५
गीत क्र. २२ (१३०)
क्र. १: मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे (g९९ ५/८ पृ. १८-१९)
क्र. २: नीतिसूत्रे २०:१-३०
क्र. ३: धार्मिकतेसाठी झालेला छळ (je पृ. २९)
क्र. ४: छळाला तोंड देण्याची तयारी (gt अध्याय ५०)
डिसें. ३१ लेखी उजळणी. बायबल वाचन: नीतिसूत्रे २६-३१
गीत क्र. १८ (१६२)