वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९९ पृ. २
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km १०/९९ पृ. २

घोषणा

◼ ऑक्टोबरसाठी साहित्य सादरता: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या वर्गण्या. वर्गणी नाकारल्यास टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या किरकोळ प्रती दिल्या जाऊ शकतात. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. डिसेंबर: नवे जग भाषांतर (इंग्रजी) आणि यासोबतच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जानेवारी: मंडळीकडे असलेली कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके.

◼ या महिन्याची आमची राज्य सेवा यात “२००० साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” देखील दिलेला आहे; तेव्हा, पुढच्या सबंध वर्षासाठी तो जपून ठेवावा.

◼ जानेवारी १ पासून तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळांत काही बदल होणार असतील तर कृपया बदललेल्या वेळा दाखवणाऱ्‍या हँडबिल्सचा नवीन साठा मागवा.

◼ ज्या मंडळ्यांनी अद्याप लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्म्स (S-AB-18) आणि काँग्रिगेशन ॲनलिसिस रिपोर्ट फॉर्म (S-10) पाठवलेले नसतील त्यांनी हे फॉर्म्स लवकरात लवकर पाठवून द्यावेत.

◼ येथून पुढे संस्थेच्या मराठी भाषेच्या प्रकाशनांमध्ये “नियमित पायनियर” या शब्दाऐवजी “सामान्य पायनियर” या शब्दाचा प्रयोग केला जाईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा