वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९९ पृ. २
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपली माहितीपत्रके अभ्यासणे
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पायनियरांसाठी आवश्‍यक असणाऱ्‍या तासांत बदल
    आमची राज्य सेवा—१९९९
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ६/९९ पृ. २

ईश्‍वरशासित वृत्त

◼ आर्मीनिया: डिसेंबरच्या अहवालात ४,७४१ प्रचारकांची नोंद होती आणि प्रत्येकाने सरासरी १६ तास सेवेत खर्च केले होते. प्रचारकांचा हा नवीन उच्चांक गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक आहे.

◼ चिली: पायनियरांच्या तासांच्या मागणीत फेरबदल झाल्यामुळे येथल्या पायनियरांमध्ये मोठा उत्साह दिसून आला; कारण जानेवारी महिन्यात येथे ४,३५१ नियमित पायनियरांनी अहवाल दिला असून हा एक अभूतपूर्व उच्चांक होता; तर, ५,१७५ सहायक पायनियर यंदाच्या सेवा वर्षातील सगळ्यात मोठी संख्या होती.

◼ युक्रेन: जानेवारीमध्ये अहवाल देणाऱ्‍या १,००,१२९ प्रचारकांपैकी १२ टक्के, कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पूर्ण-वेळ सेवेत सामील होते. युक्रेनने ५,५१६ नियमित पायनियरांची संख्या गाठली असून हा सलग २७ वा उच्चांक आहे; या शिवाय, ६,४६८ प्रचारकांनी सहायक पायनियर म्हणून कार्य केले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा