वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९९ पृ. ३
  • स्मारकविधीकरता सूचना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारकविधीकरता सूचना
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००१
  • स्मारकविधीच्या स्मरणिका
    आमची राज्य सेवा—१९९८
  • स्मारकविधीच्या स्मरणिका
    आमची राज्य सेवा—१९९७
  • स्मारक विधीकरता सूचना
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ३/९९ पृ. ३

स्मारकविधीकरता सूचना

स्मारकविधीची तारीख या वर्षी गुरुवारी, एप्रिल १ रोजी येते. त्यासंबंधाने पुढील बाबींकडे वडिलांनी लक्ष द्यावे:

◼ सभेची वेळ ठरवताना सूर्यास्त होण्यापूर्वी बोधचिन्हे फिरवली जाणार नाहीत याची खात्री करा.

◼ वक्‍त्‌यासहित सर्वांनाच समारंभाची निश्‍चित वेळ आणि स्थान यांची माहिती दिली जावी.

◼ उचित प्रकारची भाकर आणि द्राक्षारस तयार ठेवला जावा.—फेब्रुवारी १५, १९८५ चे टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठ १९ पाहा.

◼ प्लेट्‌स, ग्लासेस, टेबल आणि टेबल क्लॉथ या सर्व वस्तू सभागृहात आधीच आणून योग्य ठिकाणी ठेवल्या जाव्यात.

◼ राज्य सभागृह किंवा हा समारंभ पार पाडण्यास घेतलेले दुसरे एखादे सभागृह पुरेशा वेळेआधी पूर्णपणे स्वच्छ केले जावे.

◼ परिचारकांची तसेच बोधचिन्हे फिरवणाऱ्‍यांची आगाऊ निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल तसेच योग्य कार्यपद्धतीबद्दल सूचना दिल्या जाव्यात.

◼ कोणी अभिषिक्‍त जन हजर व्हायला असमर्थ असल्यास त्याला बोधचिन्हे देण्याची व्यवस्था केली जावी.

◼ एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरणार असल्यास प्रतिक्षालय, प्रवेशमार्ग, सार्वजनिक पादचारी मार्ग आणि वाहनतळे यांठिकाणी अनावश्‍यक गर्दी होणार नाही यासाठी सर्व मंडळ्यांनी मिळून आवश्‍यक ती व्यवस्था करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा