वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९७ पृ. ७
  • साहित्य सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • साहित्य सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km ३/९७ पृ. ७

साहित्य सादरता

(There is no corresponding article in English)

मार्च: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात.

एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात.

वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा, की टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत, दर पंधरवड्याला प्रकाशित होते, याला अपवाद केवळ पंजाबी व उर्दू भाषा आहेत (ज्यांत ते दर महिन्याला प्रकाशित होते).

सावध राहा! हे मल्याळम व तमीळ या भाषांत पाक्षिक आहे पण कन्‍नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी, व हिंदी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू, पंजाबी व बंगाली या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या तीन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत.

जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा.

सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्यांची मागणी पाठवलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.

▪ सध्या नेपाळी भाषेत सावध राहा! हे नियतकालिक मासिक अंक म्हणून प्रकाशित होत आहे. एका वर्षाची वर्गणी ४५.०० रुपये आहे. ह्‍या आवृत्तीसाठी सहा महिन्यांची वर्गणी उपलब्ध नाही.

▪ एप्रिल ८, १९९७ पासून पंजाबी भाषेतील सावध राहा! त्रैमासिक नियतकालिक म्हणून प्रकाशित होईल. ह्‍या आवृत्तीकरता मंडळ्या डिस्ट्रिब्युटर्स ऑर्डर्स लगेच पाठवू शकतात परंतु, याची नोंद घ्या, की पंजाबी भाषेतील सावध राहा! याकरता वर्गण्या उपलब्ध नाहीत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा