उपलब्ध असलेली नवी प्रकाशने
◼ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
कौटुंबिक जीवनाचा आनंद लूटा (पत्रिका क्र. २१) —उर्दू
बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) (लहान आकाराचे) —पंजाबी
तरुण लोक विचारत असलेली प्रश्ने—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) —गुजराती
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य —पंजाबी
जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —उर्दू
तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता (पत्रिका क्र. १३) —उर्दू
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
मानवजातीचा देवाकरता असलेला शोध —इंग्रजी
पवित्र शास्त्रवचनांचे नवीन जग भाषांतर (डिलक्स लहान आकाराचे, काळे आणि मरून) —इंग्रजी
तरुण लोक विचारत असलेली प्रश्ने—उपयोगी पडणारी उत्तरे —इंग्रजी
सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते —मीझो