वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता

डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. आळीपाळीने, बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच अनुदानात सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना).

जानेवारी: आमची राज्य सेवा यात आधी दिलेल्या खास सादरतेची पुस्तके म्हणून १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. या प्राकारातील खालील पुस्तके आमच्याजवळ अद्यापही उपलब्ध आहेत: इंग्रजी: मानव उत्क्रांतीने की निर्मितीने येथे आला? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; कन्‍नाड: “तुझे राज्य येवो,” आणि “देवाला खोटे बोलणे अशक्य आहे अशा गोष्टी;” गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो,” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रात निरविते; तामिळ: “तुझे राज्य येवो” आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; तेलगू: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो.” पंजाबी किंवा बंगाली जाणणाऱ्‍या व्यक्‍तींना आपल्या समस्या किंवा “पहा!” माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते आणि नेपाळी जाणणाऱ्‍यांना जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत तुमचे तारुण्य—त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे! (इंग्रजी) हे पुस्तक हवे असणाऱ्‍यांना १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्यावी की हे पुस्तक खास दरात सादर केले जाऊ नये.

फेब्रुवारी: प्राकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! हे पुस्तक ५०.०० रुपयांच्या अनुदानात. आमची राज्य सेवा यात खास सादरतेची पुस्तके म्हणून दिलेली १९२ पृष्ठांची कोणतीही पुस्तके ८.०० रुपयांच्या अनुदानात आळीपाळीने सादर केली जाऊ शकतात.

मार्च: तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).

सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-AB-14) पाठवावी.

▪ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने, डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर, मंडळीत त्याची घोषणा करा.

▪ सन १९९६ चे वार्षिक वचन: “वचनाप्रामाणे आचरण करणारे असा.”—याकोब १:२२ असे आहे. मंडळ्या नवीन वार्षिक वचनाचा फलक तयार करू शकत असल्यास बरे असेल, जेणेकरून जानेवारी १, १९९६ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर तो लावू शकतात.

▪ सेवा फॉर्म यांचा एक वर्षाचा साठा सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आला आहे. सर्व मंडळीच्या सचिवांना संबंधित असलेल्या बांधवांना योग्य फॉर्म देण्यासाठी त्या फॉर्मसोबत एक तपासणी यादी पाठवली आहे. हे फॉर्म त्यांच्या ठराविक उद्देशासाठीच उपयोगात आणले जावेत, त्यांना वाया घालवू नयेत. तुम्हाला गठ्ठा मिळाल्यानंतर लगेचच फॉर्म मोजा आणि ते पुढील वर्षाकरता पुरेसे आहेत याची खात्री करा. अधिक फॉर्म हवे असल्यास, त्यांची मागणी जानेवारीमध्येच केली जावी. कृपया, डिसेंबर १९९६ पर्यंत पुरतील इतक्याच फॉर्मची मागणी करा.

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्राकाशने:

जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?—मल्याळम

तुम्ही बायबलवर भाव का ठेवू शकता (पत्रिका क्र. १३)—तामीळ

देव खरोखरी आपली काळजी करतो का?—मल्याळम

मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (पत्रिका क्र. १६)—इंग्रजी, मल्याळम

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा