वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८१ (१०५)

१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि:“यहोवाची स्तुती दररोज करा.” प्राश्‍नोत्तरे. परिच्छेदांचे वाचन करा. अनौपचारिक साक्ष देताना प्राप्त झालेले काही उत्तेजनात्मक अनुभवांचे कथन करण्यास एक किंवा दोन प्राचारकांना सांगा.

२० मि:“अचूक ज्ञानाची सहभागिता करा.” प्राश्‍नोत्तरे. परिच्छेद २ आणि ३ मध्ये सुचवल्यानुसार पत्रिकेचा उपयोग करण्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २२४ (१०६) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २०१ (४)

१३ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. आपण क्षेत्र सेवेत संपूर्ण आणि अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी योजना का करावी याच्या काही कारणांची संक्षिप्त रूपात उजळणी करा. आपण बाहेर पडतो तेव्हा, केवळ एक तास किंवा त्यापेक्षा थोडे अधिक करण्याऐवजी शक्य असल्यास दोन किंवा त्याहून अधिक तास करण्यासाठी योजना का करू नये? पुनर्भेटींची आगाऊ योजना करणे आणि दोन किंवा त्याहून अधिक तास करणाऱ्‍यांसोबत कार्य करण्याची योजना करणे यावर बहुधा यश अवलंबून असते.

१५ मि:स्थानिक गरजा. किंवा ऑगस्ट १, १९९५ टेहळणी बुरूज पृष्ठे २५-९ वरील “चिकाटीची प्रातिफळे” या लेखावर आधारित भाषण.

१७ मि:“मंडळीच्या सभांची तयारी करा आणि त्यांचा आनंद लुटा.” भाषण आणि चर्चा. सभांचा आनंद लुटण्यासाठी व त्यापासून पूर्ण लाभ घेण्यासाठी मदत करण्यास प्राचारक काय करतात याचे कथन करण्यासाठी एक किंवा दोन प्राचारकांना आमंत्रित करा.

गीत २८ (५) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३९ (७४)

१० मि:स्थानिक घोषणा. सुटीच्या शुभेच्छांना चातुर्याने कसा प्रातिसाद द्यावा याबद्दल काही सूचना सादर करा. डिसेंबर २५ साठी खास साक्षकार्याच्या योजनांची घोषणा करा.

१५ मि:“तुमची प्रागती दिसून येऊ द्या.” प्राश्‍नोत्तरे.

२० मि:“समजबुद्धीने आस्थेचा मागोवा घ्या.” श्रोत्यांशी चर्चा. परिच्छेद ३ आणि ४ मधील मुद्यांची प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ४४ (४१) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ८८ (४२)

१० मि:स्थानिक घोषणा. तुमच्या सभांची वेळ जानेवारी १ पासून बदलणार असल्यास, आवश्‍यक तडजोडी करण्याद्वारे पूर्ण पाठिंबा देण्याकरता सर्वांना उत्तेजन द्या. (पाहा डिसेंबर १९९४ आमची राज्य सेवा, पृष्ठ २.) जानेवारी १ साठी खास साक्षकार्याच्या योजनांची घोषणा करा.

१० मि:“विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम,” याची उजळणी करा. तुमच्या विभागाच्या पुढील विभागीय संमेलनाच्या तारखा माहीत असल्यास, त्यांची घोषणा करा आणि सर्वांना उपस्थित राहण्याकरता तयारी सुरू करण्यास उत्तेजन द्या. बाप्तिस्म्यासाठी पात्र असणाऱ्‍यांनी अध्यक्षीय पर्यवेक्षकांशी होता होईल तितक्या लवकर बोलावे जेणेकरून वडील त्यांची भेट घेता यावी म्हणून योजना करू शकतात.

२५ मि:“आपला प्राकाश सतत प्राकाशू देणे.” १-५ परिच्छेदांवर आधारित संक्षिप्त प्रास्तावना करा. ६-१६ परिच्छेदांना प्राश्‍नोत्तराच्या रूपाने पूर्ण करावे. परिच्छेद ६-९, १५ आणि १६ वाचा. १७-१९ परिच्छेदांचा समाप्तीसाठी उपयोग करा. शक्य असल्यास, सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा.

गीत ३ (३३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा