१९९६ साठी ईश्वारशासित सेवा प्राशालेचा आराखडा
सूचना
१९९६ मध्ये ईश्वारशासित सेवा प्राशाला पुढील व्यवस्थेनुरुप चालवली जाईल.
क्रमिक पुस्तके: एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य [uw-MR], ‘प्रात्येक शास्रालेख परमेश्वारप्रोरित व लाभदायक आहे’ (१९९० ची आवृत्ती) [si-E], सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान [kl-MR] आणि “शास्रावचनतून युक्तीवाद करणे [rs-E], चर्चेसाठी पवित्रशास्रा विषय [td-MR] ही प्राकाशने साहित्याच्या नेमणुका देण्यासाठी वापरली जातील.
प्राशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने वेळेवर सुरू केल्यानंतर तो पुढील प्राकारे चालवला जावा:
नेमणूक क्र. १: १५ मिनिटे. हे भाषण, वडील किंवा प्राशिक्षित सेवा सेवकांकरवी हाताळले जावे. ते एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य किंवा ‘प्रात्येक शास्रालेख परमेश्वारप्रोरित व लाभदायक आहे’ यावर आधारलेले असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटांकरता बोधप्राद भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्राश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील हेतू, केवळ साहित्य उरकण्याचा नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडण्याचा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक उपयोगात आणावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते जेणेकडून श्रोत्यांना या साहित्याचा पूर्ण लाभ मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास किंवा वक्त्याने आधीच विनंती केली असल्यास, या बांधवाला खासगी सूचना द्याव्या.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग वडील किंवा सेवा सेवकाने हाताळावा, ते स्थानिक गरजांप्रामाणे साहित्याचा प्राभावीपणे अवलंब करतील. तो नेमून दिलेल्या वाचनाचा सारांश नसावा. नेमून दिलेल्या अध्यायांचे संपूर्ण पुनरावलोकन ३० ते ६० सेकंदांपर्यंतच मर्यादित ठेवावे. तथापि, याचा प्रामुख हेतू, श्रोत्यांना ही माहिती का व कशाप्राकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास साहाय्य करण्याचा असावा. यानंतर प्राशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या भागाचे हे बायबल वाचन आहे. हे प्राशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गास सुद्धा लागू असेल. ही वाचनाची नेमणूक, विद्यार्थ्याला, सुरुवातीला त्रोटक विवेचन, व समाप्तीचे विचार यात काही मुद्दे विवेचित करता येतील एवढी पुरेशी आहे. यात ऐतिहासिक पार्श्वाभूमी, भविष्यवादित अर्थसूचकता किंवा तत्त्वांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने मध्यंतरी न थांबता वाचली जावीत. अर्थात, वाचावयाची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन कोठून चालू राहते, ते वचन विद्यार्थी सांगू शकतो.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिनींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय चर्चेसाठी पवित्रशास्रा़ विषय किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून असेल. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थीनीला वाचता आले पाहिजे. हे भाषण सादर करताना ही विद्यार्थीनी बसू शकते किंवा उभी राहू शकते. हे भाषण नेमून दिलेल्या भगिनींनी, व्यावहारिक, विशेषतः क्षेत्र सेवा किंवा अनौपचारिक साक्ष कार्यानुरूप भाषणाचा विषय व साहित्य जुळवावे. प्राशाला पर्यवेक्षक एक मदतनीस नेमून देतील, पण अधिक मदतनीस वापरता येतील. दृश्य रचनेला नव्हे तर साहित्याच्या प्राभावी वापराला अधिक प्राधान्य दिले जावे.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बांधवाला किंवा भगिनीला नेमून देण्यात येईल. ते, शास्रावचनांतून युक्तीवाद करणे या पुस्तकावर आधारित असेल. जेव्हा बांधवाला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने श्रोत्यांना उद्देशून भाषण असे सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी ते माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, हे भाषण भगिनीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावे.
सल्ला व शेरे: प्रात्येक विद्यार्थी भाषणानंतर, प्राशाला पर्यवेक्षक विशिष्ट प्राकारातील सल्ला देतील. याकरता भाषण सल्ला पत्रकावरील प्रागतीशील सूचनेसंबंधाने दाखवण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रागती करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व भाषण सल्ल्यावर इतर कोणत्याही गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे प्राशाला पर्यवेक्षकांना वाटते तेथील चौकोनावर त्यांनी गोल करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला ईश्वारशासित सेवा प्राशाला नेमणूक पत्रक (S–89) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सभागृहातील पहिल्या रांगेत बसावे. याद्वारे एकतर वेळ वाचेल व प्राशाला पर्यवेक्षकांनाही विद्यार्थ्यांना थेट सूचना देणे सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रामाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नाही, त्यावर विवेचन मांडता येईल. प्रात्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व इतर काही त्रोटक शेरा देण्यासाठी प्राशाला पर्यवेक्षकांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. बायबल वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास, त्या बंधूस याविषयीची सूचना खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणांची तयारी: भाषणाची तयारी करण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करत आहे त्याविषयी प्राशाला मार्गदर्शकपुस्तक यामध्ये असलेले साहित्य काळजीपूर्वक वाचावे. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की, ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. इतर भाषणे आराखड्यात दाखवलेल्या विषयाचा वापर करून तयार केली जातील.
वेळ: कोणतेही भाषण वेळेच्याबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला थांबण्याचा संकेत करण्यासाठी नेमले आहे, त्यानेही तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ व बायबल वाचनातील ठळक मुद्दे हाताळताना हे बांधव वेळेच्याबाहेर गेल्यास त्यांना खासगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी त्यांच्या वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम: गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटे.
लेखी उजळणी: वेळोवेळी लेखी उजळणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या बायबल वाचनाची उजळणी करावी. २५ मिनिटांच्या उजळणीत फक्त बायबल वापरता येईल. उरलेल्या वेळेत प्राश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रात्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. प्राशाला पर्यवेक्षक श्रोत्यांसोबत सर्व उत्तरांना विचारात घेतील. यात कठीण प्राश्नांवर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्यास ते साहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी उजळणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एक आठवड्यानंतरही घेतली जाऊ शकते.
मोठ्या मंडळ्या: ज्या मंडळीतील प्राशालेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करून त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकवता येतील. अर्थातच, बाप्तिस्मा न घेतलेल्या पण ख्रिस्ती तत्त्वांनुरूप जीवन व्यतीत करणाऱ्यांना प्राशालेत आपले नाव दाखल करून नेमणुका प्राप्त करता येतील.
अनुपस्थिती: दर आठवडी प्राशालेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणुकांची चांगली तयारी करून आणि प्राश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या प्राशालेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणुका जाणीवपूर्वक पूर्ण करतील अशी आशा केली जाते. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ऐनवेळी दिलेल्या नेमणुकीचा त्याला योग्य वाटेल तसा अवलंब करील. किंवा प्राशाला पर्यवेक्षक त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
जाने. १ बायबल वाचन: यिर्मया १३ ते १५
गीत क्र. २१३
क्र. १: खरी ख्रिस्ती एकता कशी साध्य करता येते (uw पृ. ५-७ परि. १-७)
क्र. २: यिर्मया १४:१०-२२
क्र. ३: td ३३बी देवराज्य मानवजातीसाठी काय करील?
क्र. ४: येशू भौतिक देहाने स्वर्गात गेला नाही (rs पृ. ३३३ परि. ३-पृ. ३३४ परि. ३)
जाने. ८ बायबल वाचन: यिर्मया १६ ते १९
गीत क्र. १६३
क्र. १: ख्रिस्ती ऐक्यासाठी कारणीभूत घटक (uw पृ. ८ परि. ८ ते ८[३])
क्र. २: यिर्मया १८:१-१७
क्र. ३: td ३३सी ख्रिस्ताचे शत्रू क्रियाशील असताना राज्य शासनास सुरूवात
क्र. ४: येशू दैहिक शरीरांमध्ये प्राकट का झाला (rs पृ. ३३४ परि. ४–पृ. ३३५ परि. २)
जाने. १५ बायबल वाचन: यिर्मया २० ते २२
गीत क्र. १८६
क्र. १: ख्रिश्चनांत ऐक्य घडवून आणणारे अधिक घटक (uw पृ. ९ परि. ८[४] ते ९)
क्र. २: यिर्मया २०:१-१३
क्र. ३: td ३३ई देवराज्य मानवाच्या प्रायत्नांनी येत नाही
क्र. ४: ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी पुनरूत्थित झालेले त्याच्यासारखेच असतील (rs पृ. ३३५ परि. ४–पृ. ३३६ परि. २)
जाने. २२ बायबल वाचन: यिर्मया २३ ते २५
गीत क्र. ८९
क्र. १: विघटनकारी प्राभावांना टाळा (uw पृ. १०-११ परि. १०-१२)
क्र. २: यिर्मया २३:१६-३२
क्र. ३: td ३४ए “जगाचा शेवट” याचा अर्थ काय आहे
क्र. ४: सर्वसाधारण मानवजातीसाठी पुनरूत्थानाचा अर्थ काय असेल (rs पृ. ३३६ परि. ३–पृ. ३३७ परि. ३)
जाने. २९ बायबल वाचन: यिर्मया २६ ते २८
गीत क्र. ९७
क्र. १: यहोवा कशा प्राकारची व्यक्ती आहे (uw पृ. १२-१३ परि. १-४)
क्र. २: यिर्मया २६:१-१६
क्र. ३: td ३४बी शेवटल्या दिवसांच्या पुराव्यासाठी जागृत राहा
क्र. ४: पुनरूत्थित जनांना त्यांच्या गतकाळातील कृत्यांमुळे का नापसंती दाखवली जाणार नाही (rs पृ. ३३८ परि. १)
फेब्रुवा. ५ बायबल वाचन: यिर्मया २९ ते ३१
गीत क्र. ३५
क्र. १: यहोवाच्या प्रीतीच्या उदाहरणाचे अनुकरण करा (uw पृ. १४-१५ परि. ५-७)
क्र. २: यिर्मया ३१:२७-४०
क्र. ३: td ३६बी देव आज्ञाधारक मानवजातीस सार्वकालिक जीवनाची खात्री देत आहे
क्र. ४: “मृतांपैकी बाकीचे लोक” पृथ्वीवर कसे जिवंत होतात (rs पृ. ३३८ परि. २–पृ. ३३९ परि. २)
फेब्रुवा. १२ बायबल वाचन: यिर्मया ३२ आणि ३३
गीत क्र. १६६
क्र. १: लोकांना देवाबद्दलचे सत्य शिकवा (uw पृ. १५-१७ परि. ८-११[२])
क्र. २: यिर्मया ३३:१-३, १४-२६
क्र. ३: td ३६डी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असणारेच स्वर्गात जातात
क्र. ४: पार्थिव पुनरूत्थानात समावेश असणारे (rs पृ. ३३९ परि. ३–पृ. ३४० परि. ३)
फेब्रुवा. १९ बायबल वाचन: यिर्मया ३४ ते ३७
गीत क्र. ८५
क्र. १: यहोवा अनन्य आहे (uw पृ. १७-१८ परि. ११[३] ते १२)
क्र. २: यिर्मया ३५:१-११, १७-१९
क्र. ३: td ३६ई असंख्य “दुसरी मेंढरे” यांस सार्वकालिक जीवनाचे अभिवचन
क्र. ४: ख्रिस्ताच्या उपस्थितीशी संबंधित असणाऱ्या घटनांची पूर्तता वर्षांच्या कालावधीत होते (rs पृ. ३४१ परि. १, २)
फेब्रुवा. २६ बायबल वाचन: यिर्मया ३८ ते ४१
गीत क्र. ११७
क्र. १: देवाच्या नावाने चालण्याचा अर्थ काय होतो (uw पृ. १८-१९ परि. १३-१५)
क्र. २: यिर्मया ३८:१-१३
क्र. ३: td ३८बी विवाह बंधन आदरणीय असावे
क्र. ४: ख्रिस्ताचे परतणे अदृश्य आहे (rs पृ. ३४१ परि. ३–पृ. ३४२ परि. २)
मार्च ४ बायबल वाचन: यिर्मया ४२ ते ४५
गीत क्र. ४४
क्र. १: बायबल देवाचे वचन म्हणून स्वीकारण्याची इतरांना मदत करा (uw पृ. २०-२ परि. १-६)
क्र. २: यिर्मया ४३:१-१३
क्र. ३: td ३८सी ख्रिश्चनांनी मस्तकपदाच्या तत्त्वाचा आदर केला पाहिजे
क्र. ४: येशूच्या येण्याची पद्धत आणि प्रात्येक डोळा त्याला कसा पाहील (rs पृ. ३४२ परि. ४–पृ. ३४३ परि. ५)
मार्च ११ बायबल वाचन: यिर्मया ४६ ते ४८
गीत क्र. ४६
क्र. १: बायबल रोज वाचा (uw पृ. २३-५ परि. ७-११)
क्र. २: यिर्मया ४८:१-१५
क्र. ३: td ३८डी ख्रिस्ती पालकांची मुलांसंबंधीची जबाबदारी
क्र. ४: ख्रिस्ताच्या उपस्थितीशी संबंधित असणाऱ्या घटना (rs पृ. ३४४ परि. १-५)
मार्च १८ बायबल वाचन: यिर्मया ४९ आणि ५०
गीत क्र. १७५
क्र. १: यहोवाविषयी शिकण्यासाठी अभ्यास करा (uw पृ. २५-६ परि. १२ ते १२[१])
क्र. २: यिर्मया ४९:१-११, १५-१८
क्र. ३: td ३८ई ख्रिश्चनांनी केवळ सहख्रिश्चनांबरोबर विवाह करावा
क्र. ४: ख्रिश्चनांकडून शब्बाथ पाळण्याची अपेक्षा केली जात नाही (rs पृ. ३४५ परि. २–पृ. ३४६ परि. ३)
मार्च २५ बायबल वाचन: यिर्मया ५१ आणि ५२
गीत क्र. ७०
क्र. १: यिर्मया—का लाभदायक (si पृ. १२९ परि. ३६-३९)
क्र. २: यिर्मया ५१:४१-५७
क्र. ३: td ३८एफ खरे ख्रिस्ती बहुपत्नीक नाहीत
क्र. ४: आदामाने शब्बाथ दिवस पाळल्याचा बायबल अहवाल नाही (rs पृ. ३४६ परि. ४–पृ. ३४७ परि. २)
एप्रि. १ बायबल वाचन: विलापगीत १ आणि २
गीत क्र. १७०
क्र. १: विलापगीताची प्रास्तावना (si पृ. १३०-१ परि. १-७)
क्र. २: विलापगीत २:१३-२२
क्र. ३: td ३९ए मरीया “देवाची आई” नव्हती
क्र. ४: येशूने मोशेच्या नियमशास्राचे विभाजन “विधीपूर्वक” आणि “नैतिक” भागात केले नाही (rs पृ. ३४७ परि. ३–पृ. ३४८ परि. १)
एप्रि. ८ बायबल वाचन: विलापगीत ३ ते ५
गीत क्र. १४०
क्र. १: विलापगीत—का लाभदायक (si पृ. १३२ परि. १३-१५)
क्र. २: विलापगीत ५:१-२२
क्र. ३: td ३९सी बायबल दाखवते, मरीया “सर्वकाळ कुमारी” नव्हती
क्र. ४: दहा आज्ञा मोशेच्या नियमशास्राबरोबर संपुष्टात आल्या (rs पृ. ३४८ परि. २, ३)
एप्रि. १५ बायबल वाचन: यहेज्केल १ ते ४
गीत क्र. ११२
क्र. १: यहेज्केलची प्रास्तावना (si पृ. १३२-३ परि. १-६)
क्र. २: यहेज्केल ३:१६-२७
क्र. ३: td ४०ए स्मारक विधीबद्दल शास्त्रवचने काय सांगतात
क्र. ४: दहा आज्ञा संपुष्टात आल्या तेव्हा नैतिक प्रातिबंधाला का काढून टाकले नाही (rs पृ. ३४९ परि. १, २)
एप्रि. २२ बायबल वाचन: यहेज्केल ५ ते ८
गीत क्र. १८०
क्र. १: बायबलचा विषय आणि शास्रावचनांच्या संदर्भाचा विचार करा (uw पृ. २६ परि. १२[२] आणि १२[३])
क्र. २: यहेज्केल ५:१-१५
क्र. ३: td ४०बी धार्मिक विधी पाळणे अशास्रावचनीय आहे
क्र. ४: ख्रिश्चनांसाठी शब्बाथाचा अर्थ काय होतो (rs पृ. ३४९ परि. ३–पृ. ३५१ परि. २)
एप्रि. २९ लेखी उजळणी. संपूर्ण यिर्मया १३ ते यहेज्केल ८
गीत क्र. ११३
मे ६ बायबल वाचन: यहेज्केल ९ ते ११
गीत क्र. १२४
क्र. १: शिकलेल्या गोष्टींचा वैयक्तिक अवलंब आणि इतरांसोबत त्याची सहभागिता करा (uw पृ. २६-८ परि. १२[४] ते १३)
क्र. २: यहेज्केल ९:१-११
क्र. ३: तुम्हाला आनंदी भविष्य मिळावे अशी देवाची इच्छा आहे (kl पृ. ६-७ परि. १-५)
क्र. ४: संत असा बायबल कोणाचा उल्लेख करते (rs पृ. ३५२ परि. १–पृ. ३५३ परि. १)
मे १३ बायबल वाचन: यहेज्केल १२ ते १४
गीत क्र. १०५
क्र. १: संदेष्टे येशूविषयी काय म्हणतात (uw पृ. २९-३१ परि. १-६)
क्र. २: यहेज्केल १४:१-१४
क्र. ३: परादीसमधील सार्वकालिक जीवन—एक स्वप्न नाही (kl पृ. ७-९ परि. ६-१०)
क्र. ४: आपण “संतांना” प्रार्थना का करीत नाही (rs पृ. ३५३ परि. २-४)
मे २० बायबल वाचन: यहेज्केल १५ आणि १६
गीत क्र. १४९
क्र. १: भविष्यसूचक नमुन्यांकडे लक्ष द्या (uw पृ. ३२-३ परि. ७ ते ८[२])
क्र. २: यहेज्केल १६:४६-६३
क्र. ३: परादीसमध्ये कशाप्राकारचे जीवन असेल (kl पृ. ९-१० परि. ११-१६)
क्र. ४: “संतांचे” अवशेष आणि त्यांच्या प्रातिमांना पूज्यता दाखवण्याविषयीचे सत्य (rs पृ. ३५४ परि. १–पृ. ३५५ परि. १)
मे २७ बायबल वाचन: यहेज्केल १७ ते १९
गीत क्र. १२०
क्र. १: आपल्या प्रामुख याजकाला आगाऊ सूचित केले (uw पृ. ३३ परि. ८[३] आणि ८[४])
क्र. २: यहेज्केल १८:२१-३२
क्र. ३: देवाचे ज्ञान आवश्यक का आहे (kl पृ. १०-११ परि. १७-१९)
क्र. ४: खरे ख्रिस्ती संत पापापासून मुक्त नाहीत (rs पृ. ३५५ परि. २)
जून ३ बायबल वाचन: यहेज्केल २० आणि २१
गीत क्र. १४४
क्र. १: ख्रिस्तावरचा विश्वास आपण कसा दाखवू शकू (uw पृ. ३३-७ परि. ९-१४)
क्र. २: यहेज्केल २१:१८-३२
क्र. ३: देवाविषयीचे ज्ञान प्राकटविणारे पुस्तक (kl पृ. १२-१३ परि. १-६)
क्र. ४: सार्वत्रिक तारण बायबलनुसार नाही (rs पृ. ३५६ परि. ३)
जून १० बायबल वाचन: यहेज्केल २२ आणि २३
गीत क्र. २२२
क्र. १: देवाला आज्ञाधारकपणा खरे स्वातंत्र्य आणतो (uw पृ. ३८-४० परि. १-५)
क्र. २: यहेज्केल २२:१७-३१
क्र. ३: देवाविषयी बायबल काय प्राकट करते (kl पृ. १४-१५ परि. ७-९)
क्र. ४: सर्व मानवांचे तारण शेवटी होईल का? (rs पृ. ३५७ परि. १)
जून १७ बायबल वाचन: यहेज्केल २४ ते २६
गीत क्र. १६०
क्र. १: आज खरे स्वातंत्र्य कोठे सापडू शकते (uw पृ. ४०-२ परि. ६-९)
क्र. २: यहेज्केल २६:१-१४
क्र. ३: तुम्ही बायबलवर भाव का ठेवू शकता (kl पृ. १५-१६ परि. १०-१३)
क्र. ४: “सर्व प्राकारच्या” लोकांचे तारण होईल (rs पृ. ३५७ परि. २)
जून २४ बायबल वाचन: यहेज्केल २७ ते २९
गीत क्र. १५९
क्र. १: जगीक ज्ञान वास्तविकपणे दास्यत्व आहे (uw पृ. ४२-३ परि. १०-१२)
क्र. २: यहेज्केल २९:१-१६
क्र. ३: बायबल अचूक व खात्रीशीर आहे (kl पृ. १७ परि. १४, १५)
क्र. ४: बायबल म्हणते काहींचे तारण होणारच नाही (rs पृ. ३५८ परि. १-३)
जुलै १ बायबल वाचन: यहेज्केल ३० ते ३२
गीत क्र. १३२
क्र. १: वाईट सोबत्यांना कसे ओळखावे (uw पृ. ४४-५ परि. १३, १४)
क्र. २: यहेज्केल ३१:१-१४
क्र. ३: बायबल भविष्यवाणीचे पुस्तक आहे (kl पृ. १७-१८ परि. १६-१८)
क्र. ४: एकदा तारण झाले याचा अर्थ कायमचे तारण झाले असा होत नाही (rs पृ. ३५८ परि. ४–पृ. ३५९ परि. १)
जुलै ८ बायबल वाचन: यहेज्केल ३३ आणि ३४
गीत क्र. ८४
क्र. १: सर्वांना तोंड द्यावा लागणारा मोठा वादविषय (uw पृ. ४६-७ परि. १-३)
क्र. २: यहेज्केल ३४:१७-३०
क्र. ३: येशूविषयी बायबल भविष्यवाण्या (kl पृ. १९-२१ परि. १९, २०)
क्र. ४: विश्वासाबरोबर कार्य का असावे (rs पृ. ३५९ परि. २-५)
जुलै १५ बायबल वाचन: यहेज्केल ३५ ते ३७
गीत क्र. ३८
क्र. १: निष्ठावंत जनांच्या विश्वासाचे अनुकरण करा (uw पृ. ४७-५२ परि. ४-११)
क्र. २: यहेज्केल ३५:१-१५
क्र. ३: देवाविषयीच्या ज्ञानाची इच्छा बाळगा (kl पृ. २१-२ परि. २१-३)
क्र. ४: दियाबल खरोखर असल्याचे आपल्याला कसे माहीत आहे (rs पृ. ३६१ परि. २–पृ. ३६२ परि. २)
जुलै २२ बायबल वाचन: यहेज्केल ३८ आणि ३९
गीत क्र. २६
क्र. १: आपल्या वर्तनाने यहोवाचा सन्मान करणे (uw पृ. ५२-४ परि. १२-१५)
क्र. २: यहेज्केल ३८:१-४, १०-१२, १८-२३
क्र. ३: खरा देव व त्याचे नाव (kl पृ. २३-४ परि. १-५)
क्र. ४: सैतान, लोकांमध्ये असणारा केवळ दुष्ट गुण नाही (rs पृ. ३६२ परि. ३–पृ. ३६३ परि. १)
जुलै २९ बायबल वाचन: यहेज्केल ४० ते ४४
गीत क्र. ६७
क्र. १: देवाने दुष्टाईला दिलेली अनुमती आपल्याला काय शिकवते (uw पृ. ५५-७ परि. १-७)
क्र. २: यहेज्केल ४०:१-१५
क्र. ३: तुम्ही देवाचे नाव का उपयोगात आणावे (kl पृ. २४-५ परि. ६-८)
क्र. ४: देवाने दियाबलास निर्माण केले नाही (rs पृ. ३६३ परि. २)
ऑग. ५ बायबल वाचन: यहेज्केल ४५ ते ४८
गीत क्र. ६३
क्र. १: यहेज्केल—का लाभदायक (si पृ. १३७ परि. २९-३३)
क्र. २: यहेज्केल ४७:१-१२
क्र. ३: यहोवाने आपले नाव थोर कसे केले (kl पृ. २५-७ परि. ९-१३)
क्र. ४: सैतानाने बंड केले तेव्हा देवाने तात्काळ त्याचा नाश का केला नाही (rs पृ. ३६३ परि. ३–पृ. ३६४ परि. १)
ऑग. १२ बायबल वाचन: दानीएल १ आणि २
गीत क्र. १०२
क्र. १: दानीएलची प्रास्तावना (si पृ. १३८-९ परि. १-६)
क्र. २: दानीएल २:३१-४५
क्र. ३: खऱ्या देवाचे गुण (kl पृ. २७-८ परि. १४-१६)
क्र. ४: दियाबलाच्या सामर्थ्याला कमी समजू नका (rs पृ. ३६४ परि. २–पृ. ३६५ परि. २)
ऑग. १९ बायबल वाचन: दानीएल ३ आणि ४
गीत क्र. ४१
क्र. १: देवाजवळ कधीही अन्याय नाही (uw पृ. ५८-६१ परि. ८-१६)
क्र. २: दानीएल ३:१६-३०
क्र. ३: यहोवा देव दयाळू व कृपाळू आहे (kl पृ. २८-९ परि. १७-१९)
क्र. ४: सैतानाच्या दुष्ट प्राभावापासूनची मुक्तता जवळ आहे (rs पृ. ३६५ परि. ४–पृ. ३६६ परि. ३)
ऑग. २६ लेखी उजळणी. संपूर्ण यहेज्केल ९ ते दानीएल ४
गीत क्र. ११४
सप्टें. २ बायबल वाचन: दानीएल ५ आणि ६
गीत क्र. ५६
क्र. १: दुरात्मिक समुहाचा प्रातिकार करा (uw पृ. ६२-४ परि. १-५)
क्र. २: दानीएल ६:४-११, १६, १९-२३
क्र. ३: यहोवा मंदक्रोध, निःपक्षपाती व नीतिमान आहे (kl पृ. ३० परि. २०, २१)
क्र. ४: सर्वच लैंगिक संबंध पापमय आहेत का? (rs पृ. ३६७ परि. १–पृ. ३६८ परि. २)
सप्टें. ९ बायबल वाचन: दानीएल ७ आणि ८
गीत क्र. १३८
क्र. १: दियाबलाच्या फसव्या युक्त्यांविषयी दक्ष राहा (uw पृ. ६४-७ परि. ६-१२)
क्र. २: दानीएल ७:२-१४
क्र. ३: यहोवा देव अनन्य आहे (kl पृ. ३०-१ परि. २२, २३)
क्र. ४: समलैंगिकतेबद्दल बायबल काय सांगते (rs पृ. ३६८ परि. ४–पृ. ३६९ परि. २)
सप्टें. १६ बायबल वाचन: दानीएल ९ आणि १०
गीत क्र. १२३
क्र. १: देवाकडील संपूर्ण शस्रासामग्री धारण करा (uw पृ. ६७-९ परि. १३-१५)
क्र. २: दानीएल ९:२०-२७
क्र. ३: येशू ख्रिस्त देवाच्या ज्ञानाची गुरुकिल्ली (kl पृ. ३२-३ परि. १-३)
क्र. ४: देवाला संतुष्ट करण्यासाठी बदल केले पाहिजेत (rs पृ. ३६९ परि. ३–पृ. ३७० परि. १)
सप्टें. २३ बायबल वाचन: दानीएल ११ आणि १२
गीत क्र. ८८
क्र. १: दानीएल—का लाभदायक (si पृ. १४१-२ परि. १९-२३)
क्र. २: दानीएल १२:१-१३
क्र. ३: वचनदत्त मशीहा (kl पृ. ३३ परि. ४, ५)
क्र. ४: परिपूर्ण मनुष्य पाप का करू शकतो (rs पृ. ३७१ परि. २–पृ. ३७२ परि. ३)
सप्टें. ३० बायबल वाचन: होशेय १ ते ५
गीत क्र. ५०
क्र. १: होशेयची प्रास्तावना (si पृ. १४३-४ परि. १-८)
क्र. २: होशेय ५:१-१५
क्र. ३: येशूची वंशावळ त्याची मशीहा म्हणून ओळख देते (kl पृ. ३४ परि. ६)
क्र. ४: पाप काय आहे हे आपण का ओळखतो (rs पृ. ३७३ परि. १–पृ. ३७४ परि. १)
ऑक्टो. ७ बायबल वाचन: होशेय ६ ते १०
गीत क्र. १८५
क्र. १: ज्ञान, विश्वास आणि पुनरुत्थान (uw पृ. ७०-३ परि. १-७)
क्र. २: होशेय ८:१-१४
क्र. ३: पूर्ण झालेली भविष्यवाणी येशूची मशीहा म्हणून ओळख देते (kl पृ. ३४-६ परि. ७, ८)
क्र. ४: देवाबरोबरील आपल्या नातेसंबंधावर पापाचा परिणाम (rs पृ. ३७४ परि. २–पृ. ३७५ परि. २)
ऑक्टो. १४ बायबल वाचन: होशेय ११ ते १४
गीत क्र. १४६
क्र. १: होशेय—का लाभदायक (si पृ. १४५ परि. १४-१७)
क्र. २: होशेय ११:१-१२
क्र. ३: येशू, मशीहा असल्याचा आणखी पुरावा (kl पृ. ३६ परि. ९)
क्र. ४: जीवाबद्दल बायबल काय सांगते (rs पृ. ३७५ परि. ४–पृ. ३७६ परि. ४)
ऑक्टो. २१ बायबल वाचन: योएल १ ते ३
गीत क्र. १४३
क्र. १: योएलची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १४६-८ परि. १-५, १२-१४)
क्र. २: योएल २:१-११, २८-३२
क्र. ३: यहोवा आपल्या पुत्राबद्दल साक्ष देतो (kl पृ. ३८ परि. १०, ११)
क्र. ४: प्राणी जीव असल्याचे बायबल सांगते (rs पृ. ३७६ परि. ५–पृ. ३७७ परि. ३)
ऑक्टो. २८ बायबल वाचन: आमोस १ ते ५
गीत क्र. १५१
क्र. १: आमोसची प्रास्तावना (si पृ. १४८-९ परि. १-६)
क्र. २: आमोस ३:१-१५
क्र. ३: येशूचे मानवी प्राकृतीपूर्वीचे अस्तित्व (kl पृ. ३९ परि. १२-१४)
क्र. ४: मृत्यूनंतर जीव किंवा आत्मा यासह चेतनाशील जीवन राहत नाही (rs पृ. ३७७ परि. ४–पृ. ३७९ परि. ६)
नोव्हें. ४ बायबल वाचन: आमोस ६ ते ९
गीत क्र. २१२
क्र. १: आमोस—का लाभदायक (si पृ. १५० परि. १३-१७)
क्र. २: आमोस ८:१-१४
क्र. ३: येशूचा पृथ्वीवरील जीवनक्रम (kl पृ. ४०-१ परि. १५-१७)
क्र. ४: बायबल, पवित्र आत्म्याचे वर्णन कसे करते (rs पृ. ३८० परि. २–पृ. ३८१ परि. १)
नोव्हें. ११ बायबल वाचन: ओबद्या ते योना ४
गीत क्र. २१५
क्र. १: ओबद्या आणि योनाची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १५१-३ परि. १-५, १०-१४; पृ. १५३-५ परि. १-४, ९-१२)
क्र. २: योना ३:१०; ४:१-११
क्र. ३: येशू जिवंत आहे आणि राजा या नात्याने राज्य करत आहे (kl पृ.४१-२ परि. १८-२०)
क्र. ४: एखाद्या व्यक्तीत पवित्र आत्मा असल्याचा पुरावा (rs पृ. ३८१ परि. ३–पृ. ३८२ परि. १)
नोव्हें. १८ बायबल वाचन: मीखा १ ते ४
गीत क्र. १३९
क्र. १: मीखाची प्रास्तावना (si पृ. १५५-६ परि. १-८)
क्र. २: मीखा ४:१-१२
क्र. ३: देवाला स्वीकृत असलेली भक्ती (kl पृ. ४३-५ परि. १-५)
क्र. ४: दैहिक मृत्यूनंतर बचावणारा कोणताही आत्मिक भाग मनुष्याठायी राहत नाहीत (rs पृ. ३८२ परि. ५–पृ. ३८३ परि. २)
नोव्हें. २५ बायबल वाचन: मीखा ५ ते ७
गीत क्र. १६२
क्र. १: मीखा—का लाभदायक (si पृ. १५७-८ परि. १६-१९)
क्र. २: मीखा ६:१-१६
क्र. ३: देवाची इच्छा आचरणे (kl पृ. ४६-७ परि. ६-१०)
क्र. ४: मृत व्यक्तीच्या ‘आत्म्याबरोबर’ कोणतेही दळणवळण राखता येत नाही (rs पृ. ३८४ परि. ३–पृ. ३८५ परि. ४)
डिसें. २ बायबल वाचन: नहूम १ ते ३
गीत क्र. १६८
क्र. १: नहूमची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १५८-६० परि. १-७, ११, १२)
क्र. २: नहूम १:२-१४
क्र. ३: देवाची त्याच्या मार्गाने भक्ती करा (kl पृ. ४८ परि. ११-१३)
क्र. ४: खरे ख्रिस्ती सर्व दुरात्मिक प्राथा का नाकारतात (rs पृ. ३८५ परि. ५)
डिसें. ९ बायबल वाचन: हबक्कूक १ ते ३
गीत क्र. ४७
क्र. १: हबक्कूकची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १६१-३ परि. १-५, १२-१४)
क्र. २: हबक्कूक १:१२–२:८
क्र. ३: देवाला अप्रासन्ना करण्यापासून दक्षता बाळगा (kl पृ. ४९-५० परि. १४-१७)
क्र. ४: दुरात्मिक प्राथा टाळा (rs पृ. ३८६ परि. १–पृ. ३८७ परि. ३)
डिसें. १६ बायबल वाचन: सफन्या १ ते ३
गीत क्र. १७२
क्र. १: सफन्याची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १६३-६ परि. १-६, १०-१२)
क्र. २: सफन्या १:७-१८
क्र. ३: देवाच्या उच्च दर्जांनुरुप राहा (kl पृ. ५०-१ परि. १८, १९)
क्र. ४: दुरात्मिक शक्तींविषयी जिज्ञासू असू नका (rs पृ. ३८७ परि. ४–पृ. ३८८ परि. २)
डिसें. २३ बायबल वाचन: हाग्गय १ आणि २
गीत क्र. १५२
क्र. १: हाग्गयची प्रास्तावना व का लाभदायक (si पृ. १६६-८ परि. १-७, १३-१६)
क्र. २: हाग्गय २:६-१९
क्र. ३: यहोवाला पूर्ण जिवाची भक्ती द्या (kl पृ. ५१-२ परि. २०-२)
क्र. ४: दुरात्मिक प्राभावांपासून मुक्त कसे होऊ शकतो (rs पृ. ३८८ परि. ३–पृ. ३८९ परि. ४)
डिसें. ३० लेखी उजळणी. संपूर्ण दानीएल ५ ते हाग्गय २
गीत क्र. ३४