तुम्ही सुद्धा चांगल्या अनुभवांचा आनंद घेऊ शकता!
असे दिसते की, काही प्राचारकांना नेहमीच चांगली भेट किंवा पुनर्भेट यामुळे पुष्कळ आनंद मिळाला आहे आणि त्यांच्याकडे अशाप्राकारचे आस्थेचे व उत्तेजनात्मक अनुभव सांगण्याकरता आहेत. सामान्यपणे, चांगले अनुभव अचानक मिळत नाहीत. यापैकी बहुतेक अनुभव परिश्रमपूर्वक आणि निरंतर प्रायत्नांचा परिणाम आहे. अधिक अस्खलित किंवा अधिक कार्यक्षम प्राचारकांपुरतेच हे अनुभव मर्यादित नाहीत.
मोठ्या प्रामाणात यशप्राप्ती झालेल्यांच्या बाबतीत पुढील गोष्टी पाहण्यात आल्या: (१) क्षेत्र सेवेत ते नियमितपणे सहभाग घेतात, किंबहुना प्रात्येक सप्ताहात अनेक वेळा त्यामुळे आस्थेवाईक लोकांशी संपर्क साधण्यासाठी अनेक संधींची त्यांना खात्री मिळते; (२) ते घरमालकांच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन राखतात, घरमालक प्रातिक्रिया दाखवणार नाही असा पूर्वग्रह ते बाळगत नाहीत; (३) त्यांचा मैत्रिपूर्ण स्वभाव असतो तसेच ऐकणाऱ्यांच्या बाबतीत ते उबदार आणि खरी आस्था दाखवतात; (४) पुनर्भेटी करताना तसेच घरी नसलेल्यांना भेटण्यात ते परिश्रमी आणि आग्रही असतात (५) बायबल अभ्यास आरंभ करण्याचा त्यांचा उद्देश असतो.
तुमच्या कार्याचे परीक्षण केल्यानंतर, सेवेला फलदायक तसेच समाधानी होण्यास पुष्कळ मदत करणाऱ्या सुखकारक अनुभवांचा तुम्ही अधिक आनंद कसा घेऊ शकता, हे कदाचित तुम्ही पाहू शकता.