वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९५ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km ५/९५ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता

मे: टेहळणी बुरूज आणि अवेक! नियतकालिकांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रूपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रूपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.

जून: लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय इवोल्यूशन ऑर बाय क्रिएशन? हे पुस्तक ४५.०० रूपयांच्या अनुदानात. प्रादेशिक भाषेतील कोणतीही १९२ पृष्ठांची नवी पुस्तके १५.०० रूपयांच्या नियमित दरात दिली जाऊ शकतात.

जुलै आणि ऑगस्ट: स्कूल माहितीपत्रकाशिवाय कोणतेही ३२-पृष्ठांचे माहितीपत्रक ५.०० रूपयांच्या अनुदानात.

◼ उपलब्ध असलेली नवी प्राकाशने:

इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स, डिस्केटवर उपलब्ध. पायनियर आणि मंडळी करता ५-१/४” डिस्केट ४५० रूपयांना आणि ३-१/२” डिस्केट ६०० रूपयांना.

◼कृपया तुमची मागणी लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-AB-14) यावर तुम्हाला कोणत्या आकाराची डिस्केट (५-१/४” किंवा ३-१/२”) हवी आहे याचा उल्लेख करून पाठवावी. आवश्‍यक असलेल्या संगणक हार्डवेअरची तांत्रिक माहिती फेब्रुवारी १९९४ आमची राज्य सेवा या अंकात देण्यात आली होती; परंतु या कार्यक्रमाला संगणकात प्रातिष्ठापित करण्याबद्दल आणि त्याच्या वापराबद्दलच्या संपूर्ण सूचना डिस्केटच्या प्रात्येक संचासह टपालाद्वारे पाठविण्यात येतील.

पुन्हा उपलब्ध असलेली प्राकाशने:

मल्याळम: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल (लहान आकाराची).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा