मेसाठी सेवा सभा
मे १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ (११)
१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. ईश्वारशासित वृत्त.
१५ मि:“नम्र लोकांसाठी सुवार्ता.” श्रोत्यांशी चर्चा आणि त्यानंतर एक किंवा दोन सादरतांची प्रात्यक्षिके दाखवा.
२० मि:“प्रात्येकासाठी खास राज्य वार्ता.” भाषण आणि सेवा पर्यवेक्षकांद्वारे श्रोत्यांशी चर्चा. सेवा व्यवस्थेसाठी दिलेला उत्तम पाठिंबा आणि नवोदितांचा क्षेत्र सेवेतील प्राथम सहभाग यांना लक्षात ठेवून, आत्तापर्यंत झालेल्या राज्य वार्तेच्या वितरणाची उजळणी करा. उरकलेल्या क्षेत्राचा अहवाल सादर करा; दुसऱ्या मंडळीने मदतीची मागणी केल्यास काय करण्याची गरज आहे, याचे स्पष्टीकरण द्या. नेमून दिलेल्या राज्य वार्तेच्या वितरणासाठी ज्यादा प्रायत्न करण्यास सर्वांना उत्तेजन द्या. आस्थेवाईकांची नोंद ठेवण्याच्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याच्या प्रायत्नाने पुनर्भेट घेण्याच्या महत्त्वावर जोर द्या. सुचविलेल्या सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ५५ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६१ (५९)
१० मि:स्थानिक घोषणा. “तुम्ही सुद्धा चांगल्या अनुभवांचा आनंद घेऊ शकता!” वेळ असल्यास राज्य वार्ता सादर करताना आनंद घेतलेले उत्तेजनात्मक अनुभव सांगण्यासाठी श्रोत्यांना आमंत्रण द्या.
१५ मि:स्थानिक गरजा. किंवा टेहळणी बुरूज एप्रिल १, १९९५, पृष्ठे २६-९ वरील “ख्रिस्ती जाहीर निंदेला कशी प्रातिक्रिया दाखवतात?” या लेखावर आधारित भाषण.
१५ मि:“घरी नसलेल्यांची नोंद का ठेवावी?” प्राश्न आणि उत्तरे.
गीत ६० (८६) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५४ (१३)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि:“प्राकाश वाहक या नात्याने आपल्या आदर्शाचे अनुकरण करणे.” प्राश्न आणि उत्तरे.
२० मि:“मान्यतेद्वारे मानवी मूलभूत गरज पूर्ण करणे.” डिसेंबर १, १९९४ टेहळणी बुरूज पाक्षिक आवृत्ती पृष्ठे २८-३० वरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण.
गीत ७४ (४१) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६६ (३७)
१० मि:स्थानिक घोषणा. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्यास उत्तेजन द्या. ऑर्गनायझ्ड टू अकंप्लिश आवर मिनिस्ट्री, पुस्तकात पृष्ठे ११३-१४ वर लिहिलेल्या योग्यतांची उजळणी करा.
१५ मि:“मुक्तता करणारे चिन्ह.” श्रोत्यांशी चर्चा. पुनर्भेटी कशाप्राकारे केल्या जाऊ शकतात याची एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
२० मि:“तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागते?” टेहळणी बुरूज मे १, १९९५ पृष्ठे २८-३१ वरील लेखावर भाषण. आपल्या उदरनिर्वाहाच्या वैधिक मार्गांना परमोच्च होऊ दिल्यास ते मार्ग धोके कसे शाबीत होऊ शकतात, हे दाखवून द्या.
गीत ७४ (४१) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७९ (५०)
१५ मि:स्थानिक घोषणा. प्राचारक दारांवर त्यांची प्रास्तुती सादर करत असताना शास्त्रवचन वाचण्यास उत्तेजन मिळेल, अशा सूचना सादर करा. अनेक लोक बायबलचा आदर करतात आणि बायबलचे वाचन करत असताना त्यांची ऐकण्याची इच्छा असते. बायबलमध्ये वजनदार सल्ला आहे आणि तो प्रामाणिक असणाऱ्याला प्रावृत्त करतो. दाराकडे जात असताना हातात बायबल असणे उचित आहे. बायबलमधील मजकूर भावनेने त्याचप्रामाणे अस्खलितपणे वाचला पाहिजे.—पाहा स्कूल गाईड बूक, पृष्ठे ३२-३, परिच्छेद १२-१५.
१२ मि:प्राश्न पेटी. प्राश्न आणि उत्तरे. आपण सभांची पूर्वतयारी करतो आणि नेमून दिलेले सर्व अभ्यास साहित्य आपल्यासोबत घेतो तेव्हा सभांपासून आपल्याला अधिक लाभ कसा मिळतो, याचे स्पष्टीकरण करा.
१८ मि:जूनमध्ये क्रिएशन पुस्तक सादर करा. लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय इवोल्यूशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकामुळे प्राभावीत झालेल्या आस्थेवाईकांच्या अभिव्यक्ती सांगा. (पाहा टेहळणी बुरूज, मार्च १५, १९८७, पृष्ठ ३२; मे १, १९८६, पृष्ठ ३२; सप्टेंबर १, १९८६, पृष्ठ ३१.) पृष्ठे ६, २३६-७, २४३, आणि २४५ वरील चित्र दाखवा आणि संभाषणांसाठी यांचा कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे सांगा. पृष्ठे २५०-१ वरील विचार आणि शास्त्रवचने यांच्या साहाय्याने सार्वकालिक जीवन मिळविण्याची प्रात्येकाने निवड केली पाहिजे, असे वर्णन करणारे कार्यक्षम प्राचारकाद्वारे प्रात्यक्षिक दाखवा. नियमित अनुदानात नवीन १९२ पृष्ठे पुस्तकांच्या पर्यायी सादरतेचा उल्लेख करा आणि मंडळीमध्ये यातील कोणती पुस्तके उपलब्ध आहेत याची घोषणा करा. या सप्ताहांती सेवेत उपयोग करण्यासाठी या पुस्तकांच्या प्राती घेण्याची आठवण करा.
गीत ६३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.