वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९५ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km ३/९५ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता

मार्च: क्वेशन्स्‌ यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क (इंग्रजी, मल्याळम आणि तामीळ भाषांमध्ये उपलब्ध असलेले) हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात. इतर भाषांमध्ये १९२-पृष्ठांची कोणतीही नवीन पुस्तके १५.०० रुपयांच्या नियमित अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

एप्रिल आणि मे: टेहळणी रुज किंवा अवेक! नियतकालिकांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपयांना आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपयांना आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.

जून: लाईफ—हाऊ डीड ईट गेट हियर? बाय इवोल्यूशन ऑर बाय क्रिएशन? पुस्तक ४५.०० रूपयांच्या अनुदानात. प्रांतीय भाषेतील कोणतीही १९२ पानांची नवी पुस्तके १५.०० रूपयांच्या नियमित दरात दिली जाऊ शकतात.

◼ जानेवारी १९९५ पासून बंगाली, गुजराती, हिंदी व नेपाळी भाषेतील टेहळणी बुरुजच्या कालावधीत मासिकपासून पाक्षिकमध्ये बदल झाल्यामुळे त्या भाषेतील चालू वर्गण्या वेळेआधीच संपतील. तरीसुद्धा, वर्गणीदारांना अपेक्षित असलेले सर्व अंक मिळतील.

◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने, मार्च १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा