वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९५ पृ. २
  • प्राश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्राश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • माहितीपत्रकाचा वापर करण्याचे ध्यानात ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ३/९५ पृ. २

प्राश्‍न पेटी

◼ साक्षकार्यात आपण ज्या साहित्याचा वापर करतो त्याकडे कशाप्राकारे लक्ष देणे आवश्‍यक आहे?

१ मनामध्ये उचित शास्त्रवचनीय सादरता असली तरी, सुवार्तेचा एक प्राचारक कोणत्या प्राकारचे साहित्य वापरतो त्याबाबतीत त्याने तयारी केलेली नसेल. दारावर बोलत असताना त्याच्याकडे चालू साहित्याची सादरता नसेल. त्याच्या बॅगमध्ये नियतकालिके, माहितीपत्रके आणि पत्रिका चुरघळलेल्या किंवा फाटलेल्या असतील. त्याची बॅग सुव्यवस्थितपणे ठेवलेली नसल्यामुळे त्याला आपल्या बॅगमध्ये पेन किंवा घरोघरच्या कार्याचे नोंदपत्रक सापडत नसेल. क्षेत्र सेवेत सहभाग घेण्याआधी तुमच्या साहित्याकडे लक्ष देणे महत्त्वपूर्ण आहे.

२ उत्तमरित्या सज्ज असलेल्या साक्षकार्याच्या बॅगेत कोणकोणते साहित्य असले पाहिजे? बायबल असले पहिजे. पुष्कळ क्षेत्रांमध्ये, तुम्हाला संभवतः आढळतील त्या दोन किंवा त्याहून अधिक भाषेतील बायबल सोबत नेणे व्यावहारिक आहे. घरोघरच्या कार्याच्या नोंदपत्रकांचा साठा सोबत ठेवावा. महिन्यासाठी जे प्राकाशन सादर केले जाणार आहे ते प्राकाशन तुमच्याजवळ असल्याची खात्री करा. नियतकालिकांचे चालू अंक तसेच विविध भाषेतील पत्रिका आणि माहितीपत्रकांची देखील गरज आहे. रिझनिंग पुस्तकाची प्रात जवळ ठेवा. चालू महिन्याची आमची राज्य सेवा जवळ ठेवल्याने दारी जाण्याआधी सुचवलेल्या सादरता नजरेखालून घालण्यासाठी तुम्हाला एखादी संधी मिळू शकेल. तुम्हाला जी भाषा माहीत नाही तीच भाषा बोलणारे लोक तुम्हाला कदाचित तुमच्या क्षेत्रात भेटतील यास्तव, गुड न्यूझ फॉर ऑल नेशन्स ही पुस्तिका तुम्ही जवळ ठेवली तर बरे होईल. तरुण लोकांसाठी असलेल्या आपल्या प्राकाशनातील एखादी प्रात जवळ असल्याने यौवनावस्थेतील युवकांबरोबर बोलण्यास सुसज्ज होण्यास तुम्हाला मदत होईल.

३ जे काही वापरण्यात येईल ते सर्व तुमच्या बॅगेत व्यवस्थित ठेवलेले असले पाहिजे. तुमची बॅग नवीनच असली पाहिजे असे नाही तर ती स्वच्छ आणि चांगली असावी. साक्षकार्यात वापरण्याची तुमची बॅग सुवार्तेचा प्राचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या साहित्यांतील एक वस्तू आहे. ती सुस्थितीत ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा