वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९५ पृ. २
  • मार्चसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्चसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • मार्च ६ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च १३ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २० ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २७ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km ३/९५ पृ. २

मार्चसाठी सेवा सभा

मार्च ६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २५ (३०)

१३ मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. प्राश्‍न पेटीची चर्चा करा.

१५ मि:“पुष्कळ दिले आहे—पुष्कळ मागण्यात येते.” प्राश्‍नोत्तरे. एप्रिल आणि मेमध्ये पात्र असणाऱ्‍यांना साहाय्यक पायनियर म्हणून नाव नोंदवण्यास उत्तेजन द्या.

१७ मि:“तरुण ‘आनंद’ कसा करू शकतात हे त्यांना सांगणे.” ठळक मुद्यांचे पुनरावलोकन करा. श्रोत्यांना यंग पीपल आस्क पुस्तकाचा वापर करताना किंवा सादर करताना आलेले अनुभव सांगण्यास आमंत्रण द्या. पुस्तक सादर करतेवेळी सर्वांना सकारात्मक असण्यास आर्जवा कारण या पुस्तकात सर्वांच्या चिंतेच्या परिस्थितींविषयी दिले आहे. एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ३१ (५१) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च १३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २४ (७०)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि:“समयोचित राज्य वार्ता हिचे जगभर वितरण करावयाचे आहे.” वडिलांचे भाषण. एप्रिल व मे महिन्यादरम्यान येणाऱ्‍या खास कार्याच्या महत्त्वावर जोर द्या. नवीन जणांसहित सर्वांना पूर्ण सहभाग घेण्यासाठी तयारी करण्यास आर्जवा.

२० मि:“नव्या माहितीपत्रकाचा परिणामकारकतेने वापर करणे.” श्रोत्यांसोबत लेखाची चर्चा करा. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये दाखवा आणि मृत्यूमुळे दुःखित झालेल्यांना सांत्वन देण्यासाठी त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी काही सूचना द्या. मंडळीमध्ये ते कोणत्या भाषेत उपलब्ध आहे ते सांगा आणि प्राचारकांना सभा संपल्यावर त्याच्या प्राती घेण्याचे उत्तेजन द्या.

गीत ३६ (१४) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २० ने सुरु होणारा सप्ताह

गीत ४० (३१)

१५ मि:स्थानिक घोषणा. कुटुंब १९९५ ईयर बुक याचा कसा वापर करते त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. संपूर्ण कुटुंब त्या पुस्तकाची गुणग्राहकता बाळगते; पिता ३-११ पृष्ठांवरील प्रास्ताविकेच्या ठळक मुद्यांची संक्षिप्त उजळणी करतात. ते सर्व प्रात्येक आठवडी ईयर बुकची काही पाने वाचून काढण्याचा प्रायत्न कसा करतील आणि प्रात्येक दिवशी शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यामधील नेमलेल्या बायबल वचनांवर विचारविमर्श करण्याची खात्री करतील याची चर्चा करतात.

१५ मि:स्थानिक गरजा किंवा “ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या” या नोव्हेंबर १५, १९९४ च्या टेहळणी रुज पृष्ठे २६-८ वरील लेखावर भाषण द्या.

१५ मि:“तरुणांना ‘आता, त्यांच्या महान निर्माणकर्त्याला स्मरण्यास मदत करणे.’” मुख्य मुद्यांची उजळणी करा आणि मग एक किंवा दोन पुनर्भेटींची प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ५२ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०५ (११८)

५ मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:“मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना.” श्रोत्यांसोबत चर्चा. स्मारकाच्या स्थानिक गरजांचे पुनरावलोकन करा. आपण आस्थेवाईकांना आमंत्रण देण्याची व उपस्थित राहण्यास मदत करण्याची काय गरज आहे ते समजावून सांगा.

१५ मि:“समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा.” फेब्रुवारी १५, १९९५ च्या टेहळणी रुज पृष्ठ २६ वरील लेखावर वडिलांचे भाषण. दयाळुपणे सादर करावे. तसेच मंडळीमध्ये पूर्वी किंवा स्थानिकरित्या अस्तित्वात असलेल्या समस्या अधिक गंभीर न बनवण्याची दक्षता घेऊन व्यावहारिक सल्ला द्यावा.

१० मि:एप्रिल दरम्यान टेहळणी बुरुज आणि सावध राहा! यांची वर्गणी सादर करणे. घरोघरी आणि अनौपचारिक कार्य करताना वर्गण्या सादर करण्याविषयी सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्याचे उत्तेजन श्रोत्यांना द्या. घरोघरच्या कार्यामध्ये वर्गणी सादर करण्यासाठी पुढील सूचनांची उजळणी करा: मैत्रीभाव व्यक्‍त करा. आवेशी असा. सावकाश बोला. एका नियतकालिकातील एकाच लेखाची चर्चा करा, परंतु नियमितपणे नियतकालिके प्राप्त करण्याचे फायदे समजावून सांगा. घरमालकाच्या हातात नियतकालिके द्या. वर्गणी नाकारल्यास टेहळणी रुज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या एक किंवा अधिक प्राती सादर करण्याची खात्री बाळगा. नियतकालिकांच्या प्राती घेतल्यास तुम्ही पुढील अंक घेऊन याल हे घरमालकास सांगा. पुनर्भेटीत पुन्हा एकदा वर्गणी सादर करा. अशाप्राकारे, दाखवलेल्या सर्व आस्थांचा आणि दिलेल्या प्राकाशनांचा अहवाल ठेवा. शेवटी वर्गणी सादर करण्यासाठी चालू अंकाचा उपयोग करून एक किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.

गीत १७६ (१६) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा