वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९५ पृ. १-२
  • जानेवारीसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारीसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • उपशिर्षक
  • जानेवारी २ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी ९ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी १६ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी २३ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी ३० ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९५
km १/९५ पृ. १-२

जानेवारीसाठी सेवा सभा

जानेवारी २ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ८३ (८६)

१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य वा यातील उचित घोषणा.

१७ मि:“सर्वदा अधिकाधिक करण्यास आहे.” प्रश्‍नोत्तरे. एखादे वडील, गृहिणी किंवा पायनियर अशा व्यग्र जणांसोबत दोन किंवा तीन संक्षिप्त मुलाखतींची योजना करा; ते एक पूर्ण आराखडा राखूनही त्यांचा आनंद कसा टिकवून ठेवू शकतात ते समजावण्यास त्यांना सांगा.

१८ मि:“आपल्या जुन्या पुस्तकांचा चांगला उपयोग करणे.” श्रोत्यांशी चर्चा करा. कोणती पुस्तके उपलब्ध आहेत ते मंडळीला कळवा; त्यांना सेवेमध्ये उपयोग करण्यास याच्या प्रती घेण्याचे उत्तेजन द्या. सुचवलेल्या सादरतांच्या एक किंवा दोन प्रात्यक्षिकांची योजना करा.

गीत १८८ (८१) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८३ (७३)

१५ मि:स्थानिक घोषणा. “खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम.” भाषण. सप्ताहांतासाठी क्षेत्र सेवेच्या योजनांची घोषणा करा. सर्वांना अलीकडील नियतकालिकांच्या प्रती सोबत घेण्यास आणि उचित असेल तेव्हा त्यांना सादर करण्यास उत्तेजन द्या.

१५ मि:“उभारणीकारक असणारे मेंढपाळकत्व.” सप्टेंबर १५, १९९३ टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या २१-३ पृष्ठांवरील उपशिर्षकाखालील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण. समस्यांचा सामना करण्यात मदत करण्यासाठी शास्त्रवचनीय सल्ला दाखवा.

१५ मि:विश्‍वासाला आव्हान देणाऱ्‍या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आपले आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड आणि ओळख पत्र यांच्या संरक्षक मोलाची गुणग्राहकता बाळगण्यास बांधवांना मदत करण्यासाठी कार्यक्षम वडिलांचे गंभीर परंतु उद्युक्‍त करणारे भाषण. त्या कार्डांना भरल्यावर, या संरक्षणासाठी पात्र असणारे आणि ते हवे असणारे सर्वजण ते प्राप्त करू शकतात. याची खात्री करण्यासाठी मागील जानेवारीच्या कार्यक्रमाची पुनरुक्‍ती करा. अधिक माहितीसाठी जानेवारी १९९४ आमची राज्य वा, पृष्ठ २ वर “जानेवारी १० ने सुरु होणारा सप्ताह” या खाली पाहा.

गीत १९८ (५०) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८२ (९७)

१० मि:स्थानिक घोषणा. अलीकडील नियतकालिकांमधील बोलण्याजोग्या मुद्यांची चर्चा करा. या सप्ताहांती क्षेत्र सेवेत भाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

१८ मि:“इतरांचा विचार करा—भाग १.” प्रश्‍नोत्तरे. वडिलांनी, छत, प्लंबींग, विद्युत व्यवस्था आणि राज्य सभागृहाच्या संरक्षणासाठी केलेल्या सर्व तरतूदी चांगल्या स्थितीत आहेत याची तपासणी करण्यासाठी एकत्र मिळून कार्य करण्याची गरज आहे या स्मरणिकांचाही समावेश करा.—डिसेंबर १९८४ आमची राज्य वा, पृष्ठ ४ पाहा.

१७ मि:“पुनर्भेटी देऊन तुम्ही काळजी घेता हे दाखवा.” तीन किंवा चार प्रचारक पुनर्भेटी देण्याच्या उद्देशाची आणि महत्त्वाची चर्चा करतात. अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर द्या. सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. गटासोबत दोन किंवा तीन प्रात्यक्षिके करून त्यांची प्रशंसा करा आणि सुधारण्यासाठी सूचना द्या.

गीत १९६ (६४) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६१ (११०)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि:आपले क्षेत्र संपूर्णपणे उरकणे. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. जुलै १५, १९८८ टेहळणी रुज नियतकालिकाच्या अभ्यासाच्या लेखातील ठळक मुद्यांची उजळणी करा. स्थानिक अवलंब करा. मंडळीच्या क्षेत्रातील काही भाग नियमितपणे पूर्ण केले जात नसतील, तर ते कसे केले जाऊ शकतात याबद्दल सूचना द्या.

१० मि:स्थानिक गरजा. किंवा नोव्हेंबर १, १९९४, टेहळणी बुरुज (पाक्षिक आवृत्त्या) २८-३१ पृष्ठांवर आधारित “ईश्‍वरशासित ग्रंथालय संघटित कसे करावे” यावर भाषण द्या.

१५ मि:“व्यक्‍तिगत अभ्यास—विचार करण्याची गोष्ट.” प्रश्‍नोत्तरे. जून १५, १९८५, टेहळणी रुज, पृष्ठे ८-१३ वर आधारित निवडक विवेचनांचा समावेश करा.

गीत ११६ (३७) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ३० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १४१ (६४)

१० मि:स्थानिक घोषणा.

२० मि:सप्टेंबर १, १९९४ च्या टेहळणी रुज, पाक्षिक आवृत्त्यांच्या पृष्ठे २७-८ वरील “निर्बंध तुम्हाला नाउमेद करतात का?” या लेखावर आधारित वडिलांचे भाषण.

१५ मि:फेब्रुवारीमध्ये अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करा. या पुस्तकातील माहिती लोकांना माहीत असण्याची आवश्‍यकता का आहे हे समजावून सांगा. (एप्रिल १, १९८८, टेहळणी बुरुज, पृष्ठे २५-६, परिच्छेद १७, १८ पाहा.) ज्यांनी ते वाचले आहे त्या प्रामाणिक जणांनी प्रदर्शित केलेल्या गुणग्राहकतेचे अनुभव थोडक्यात सांगा. (सप्टेंबर १, १९८९, टेहळणी रुज, पृष्ठ ३२ आणि डिसेंबर १, १९९१, टेहळणी रुज, पृष्ठ ३२ पाहा.) अनंतकाल जगू शकाल पुस्तक दिलेल्या आस्थेवाईक जणांसोबत आपण बायबल अभ्यास कसा सुरु करू शकतो हे दाखवणाऱ्‍या काही सूचना द्या. रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ १३ वरील “जीवन/आनंद” या शिर्षकाचा उपयोग करून कार्यक्षम प्रचारकाला संक्षिप्त रुपात सादरता प्रदर्शित करण्यास सांगा. किंवा स्थानिक क्षेत्रासाठी उचित अशी दुसरी एखादी सादरता वापरा. या आठवडी सेवेमध्ये उपयोगात आणण्यासाठी साहित्य घेण्याकरता श्रोत्यांना आठवण करून द्या.

गीत १९९ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा